Police Bharti Question Paper 328 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/02/2022 1. नाकाने कांदे सोलणे – या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्य साधनांचा अयोग्य ठिकाणी उपयोग करणे स्वतः मध्ये कमतरता असूनही बढाया मारणे अशक्य काम करण्याचा निष्फळ प्रयत्न करणे अशक्य काम शक्य करणे2. ….. दिशेला असणाऱ्या राज्यांचा ‘ सेवन सिस्टर ‘ असा उल्लेख केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईशान्य नैऋत्य पश्चिम आग्नेय3. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वर्गवास कृष्णार्पण भीमार्जुन गजानन4. चंद्रग्रहण …. ला होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही दोन्हीही पोर्णिमा अमावस्या5. जर WAITING हा शब्द BfNyNsL असा लिहिला आणि WEATHER हा शब्द BjFyMjW असा लिहिला तर MANAGER हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] RfSfWjL RFSfLjW RfSfLjW RfLfSjW6. MN : EFP :: RS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MNJ HJS IKQ HIT7. सोपे रूप द्या : (12m × n⁴m²) ÷ (21n × m²n²) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4mn/7 4n/7 4n/7m 4m²/7n8. दोन रेल्वेचा वेग अनुक्रमे 65m/s आणि 25m/s आहे.त्यातील अधिक वेग असणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वेच्या चालकाला 15 सेकंदात ओलांडून पुढे जाते. तर ओलांडून जाणाऱ्या रेल्वेची लांबी किती असायला हवी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800 m 900 m 500 m 600 m9. 18(2)1 = 54, 21(3)4 = 21, 64(8)8 = 32 तर 24(4)8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 48 36 1210. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सेनापती बापट आचार्य अत्रे फाजल अली यशवंतराव चव्हाण11. 44 ते 53 या वर्गाचा वर्गमध्य काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48.5 49.5 51 5012. एका शाळेतील 35% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले तर 30% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी 5% आहे. जर शाळेत एकूण 1200 मुले असतील तर त्यातील पास मुले किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 420 480 60013. मंत्री परिषदेमध्ये मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या साधारणपणे …. % इतकी असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 15 10 2514. तत्सम शब्दाचा गट ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुण्य घाम चोच सूत्र भोजन पुण्य सूत्र डोंगर दर्शन विठोबा गायन दगड15. आईला बघताच बाळ हसू लागले – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित शक्य प्रयोजक संयुक्त Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Plz provide explanation of qes. No. 9
9 mark