Marathi Practice Exam 50 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2023 1. लवलव आणि गारगार या शब्दाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पूर्णाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त2. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खेळेल करवते पाहतो हसतो3. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लंकेत खूप सोने असणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.4. दिलेल्या अशुद्ध शब्दाचे रूपांतर शुद्ध शब्दात करा. चातुर्वणर्य [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चातुर्वण चातुर्वर्ण्य चातुर्वणय चातूवर्ण5. पर्यायी उत्तरातून खालील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा. मी साने गुरुजी वाचले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साने गुरुजींशी बोललो. साने गुरुजींना पाहिले. यांपैकी नाही. साने गुरुजींचे साहित्य वाचले.6. बोलणाऱ्याने बोललेले शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी …. अवतरण चिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकेरी दुहेरी दोन्हीपैकी एक दोन्हीही7. आनंदला आता चालवते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी यापैकी नाही भावे कर्तरी8. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आदी× सुरुवात कर्कश × कर्णकटू जड × अवजड खंडन × मंडन9. भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला नको का? या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला हवी भेटायला जाताना सोबत भेटवस्तू नेत जा भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला हवी असते का? भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला नको10. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना- अलंकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रूपक दृष्टांत चेतनागुणोक्ती अर्थान्तरन्यास11. केवल वाक्य तयार करा. तिला खुप समजावले. तिने ऐकले नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तिला खुप समजावले आणि तिने ऐकले नाही. तिला खुप समजावले कारण तिने ऐकले नाही. तिला खुप समजावूनही तिने ऐकले नाही. तिला खुप समजावले परंतु तिने ऐकले नाही.12. खालीलपैकी स्रीलिंगी शब्द कोणता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वाडा मूल समुद्र स्तुती 13. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वत:च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती………..पुरुष वाचक असतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रथम द्वितीय तृतीय संबंधी14. आजीबाईंचा पहिला मुलगा डॉक्टर आहे – वाक्यातील विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आजीबाई पहिला एकही नाही मुलगा15. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गठ्ठा संच पुडके ढीग16. जीभ या शब्दाचे सामान्य रुप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जिभा जिभी जिभ जिभे 17. गुंजारव…………….. चा असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मुंग्यांचा कबुतराचा मोरांचा डासांचा18. विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा. पाणीपुरी सर्वांनाच आवडते. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणीपुरी सर्वांनाच आवडते? पाणीपुरी कोणालाही आवडेल का? पाणीपुरी कोणाला आवडणार नाही? पाणीपुरी सर्वांना का आवडते?19. तू जास्त बोलला नसता तर प्रकरण इतके वाढले नसते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गौणत्वसूचक समुच्चयबोधक विकल्पबोधक प्रधानत्वसूचक20. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. ती झाडाखाली बाबांची वाट पाहात थांबली होती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वाट पाहात खाली थांबली21. अक्ष हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नीर आयुष्य सामर्थ्य डोळा22. दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शरणागती पत्कारणे गप्प बसणे. फसवणे. द्वेषाची भावना दाखवणे.23. बराय या शब्दातून व्यक्त होणारी भावना ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] समंतिदर्शक मौनदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक24. संयुक्त स्वर ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ई ऊ अ ओ25. बऱ्याच दिवसांनी सर्व मित्रांनी भेटण्याचा………..आखला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आनंद आरंभ मार्ग बेत Loading …Question 1 of 25 मराठी विषयाच्या या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट मध्ये कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Reshma barge 13/03/2021 at 8:59 pmSir test chan astat pn total write markes dilyantr all anssheet available asn grjech aahe kon chukly kon write klt nahi Reply
Sagar Sir | SBfied.com 14/03/2021 at 8:26 pmटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Sagar Sir | SBfied.com 14/03/2021 at 8:26 pmटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Sagar Sir | SBfied.com 04/01/2022 at 8:02 amमहत्वाच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्यात येईल Thank u for suggestion Reply
Sagar Sir | SBfied.com 07/01/2022 at 8:38 amVery Good Score… मराठीच्या सर्व टेस्ट सोडविण्याचा प्रयत्न करा Reply
Sir test chan astat pn total write markes dilyantr all anssheet available asn grjech aahe kon chukly kon write klt nahi
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
सर उत्तर बरोबर की चूल दाखवत जावा ना राव
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
10 mark
Nice but chuklelya prashnache spastikaran dile tar bar hoil
महत्वाच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्यात येईल
Thank u for suggestion
Ha sir spashtikaran dya
Sir mala 13 mark padle
Very Good Score… मराठीच्या सर्व टेस्ट सोडविण्याचा प्रयत्न करा
22/25
8%
22/24
23
21
17/25
16/25