Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 50

1. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. गुंजारव…………….. चा असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. आजीबाईंचा पहिला मुलगा डॉक्टर आहे – वाक्यातील विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. केवल वाक्य तयार करा.
तिला खुप समजावले.
तिने ऐकले नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेना- अलंकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा.
पाणीपुरी सर्वांनाच आवडते. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. तू जास्त बोलला नसता तर प्रकरण इतके वाढले नसते
– उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. दिलेल्या अशुद्ध शब्दाचे रूपांतर शुद्ध शब्दात करा.
चातुर्वणर्य [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. बऱ्याच दिवसांनी सर्व मित्रांनी भेटण्याचा………..आखला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. अक्ष हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. संयुक्त स्वर ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. खालीलपैकी स्रीलिंगी शब्द कोणता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वत:च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती………..पुरुष वाचक असतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. जीभ या शब्दाचे सामान्य रुप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. पर्यायी उत्तरातून खालील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा.
मी साने गुरुजी वाचले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला नको का?
या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

19. लवलव आणि गारगार या शब्दाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा.
ती झाडाखाली बाबांची वाट पाहात थांबली होती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

22. बराय या शब्दातून व्यक्त होणारी भावना ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. बोलणाऱ्याने बोललेले शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी …. अवतरण चिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

24. आनंदला आता चालवते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

25. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 25


मराठी विषयाच्या या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट मध्ये कळवा

14 thoughts on “Marathi Practice Exam 50”

  1. Reshma barge

    Sir test chan astat pn total write markes dilyantr all anssheet available asn grjech aahe kon chukly kon write klt nahi

    1. टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
      तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..

  2. सर उत्तर बरोबर की चूल दाखवत जावा ना राव

    1. टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
      तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!