Marathi Practice Exam 50 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2023 1. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. ती झाडाखाली बाबांची वाट पाहात थांबली होती. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] थांबली पाहात खाली वाट2. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ढीग गठ्ठा संच पुडके3. भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला नको का? या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भेटायला जाताना सोबत भेटवस्तू नेत जा भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला नको भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला हवी भेटायला जाताना सोबत भेटवस्तू न्यायला हवी असते का?4. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वत:च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती………..पुरुष वाचक असतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तृतीय संबंधी द्वितीय प्रथम 5. जीभ या शब्दाचे सामान्य रुप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जिभ जिभा जिभी जिभे 6. लवलव आणि गारगार या शब्दाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त 7. अक्ष हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सामर्थ्य आयुष्य डोळा नीर8. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो.9. आनंदला आता चालवते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी कर्तरी भावे यापैकी नाही10. आजीबाईंचा पहिला मुलगा डॉक्टर आहे – वाक्यातील विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुलगा एकही नाही पहिला आजीबाई11. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना- अलंकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दृष्टांत अर्थान्तरन्यास चेतनागुणोक्ती रूपक12. बोलणाऱ्याने बोललेले शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी …. अवतरण चिन्ह वापरतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दुहेरी दोन्हीही एकेरी दोन्हीपैकी एक13. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कर्कश × कर्णकटू खंडन × मंडन जड × अवजड आदी× सुरुवात14. दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गप्प बसणे. शरणागती पत्कारणे फसवणे. द्वेषाची भावना दाखवणे.15. बराय या शब्दातून व्यक्त होणारी भावना ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] समंतिदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक16. विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा. पाणीपुरी सर्वांनाच आवडते. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणीपुरी सर्वांनाच आवडते? पाणीपुरी सर्वांना का आवडते? पाणीपुरी कोणालाही आवडेल का? पाणीपुरी कोणाला आवडणार नाही? 17. खालीलपैकी स्रीलिंगी शब्द कोणता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] समुद्र मूल स्तुती वाडा18. गुंजारव…………….. चा असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मुंग्यांचा कबुतराचा डासांचा मोरांचा19. दिलेल्या अशुद्ध शब्दाचे रूपांतर शुद्ध शब्दात करा. चातुर्वणर्य [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चातूवर्ण चातुर्वर्ण्य चातुर्वणय चातुर्वण20. बऱ्याच दिवसांनी सर्व मित्रांनी भेटण्याचा………..आखला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मार्ग आरंभ आनंद बेत 21. केवल वाक्य तयार करा. तिला खुप समजावले. तिने ऐकले नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तिला खुप समजावले कारण तिने ऐकले नाही. तिला खुप समजावले परंतु तिने ऐकले नाही. तिला खुप समजावले आणि तिने ऐकले नाही. तिला खुप समजावूनही तिने ऐकले नाही.22. पर्यायी उत्तरातून खालील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा. मी साने गुरुजी वाचले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साने गुरुजींशी बोललो. साने गुरुजींना पाहिले. यांपैकी नाही. साने गुरुजींचे साहित्य वाचले.23. संयुक्त स्वर ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ऊ ई अ ओ24. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] करवते खेळेल हसतो पाहतो25. तू जास्त बोलला नसता तर प्रकरण इतके वाढले नसते – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विकल्पबोधक गौणत्वसूचक समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक Loading …Question 1 of 25 मराठी विषयाच्या या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट मध्ये कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Reshma barge 13/03/2021 at 8:59 pmSir test chan astat pn total write markes dilyantr all anssheet available asn grjech aahe kon chukly kon write klt nahi Reply
Sagar Sir | SBfied.com 14/03/2021 at 8:26 pmटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Sagar Sir | SBfied.com 14/03/2021 at 8:26 pmटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Sagar Sir | SBfied.com 04/01/2022 at 8:02 amमहत्वाच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्यात येईल Thank u for suggestion Reply
Sagar Sir | SBfied.com 07/01/2022 at 8:38 amVery Good Score… मराठीच्या सर्व टेस्ट सोडविण्याचा प्रयत्न करा Reply
Sir test chan astat pn total write markes dilyantr all anssheet available asn grjech aahe kon chukly kon write klt nahi
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
सर उत्तर बरोबर की चूल दाखवत जावा ना राव
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
10 mark
Nice but chuklelya prashnache spastikaran dile tar bar hoil
महत्वाच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्यात येईल
Thank u for suggestion
Ha sir spashtikaran dya
Sir mala 13 mark padle
Very Good Score… मराठीच्या सर्व टेस्ट सोडविण्याचा प्रयत्न करा
22/25
8%
22/24
23
21
17/25
16/25