Marathi Practice Exam 58 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2023 1. शब्दांच्या जातींपैकी किती जाती विकारी आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] 5 3 4 62. धनी – विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ऋणी श्रीमंत चाकर मालक3. छान हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संमतीदर्शक मौनदर्शक प्रशंसादर्शक हर्षदर्शक4. बेत ठरला. पुर्ण झाला नाही या वाक्यापासून संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बेत ठरूनही पुर्ण झाला नाही बेत ठरला पण पुर्ण झाला नाही बेत ठरल्यामुळे पुर्ण झाला नाही जरी बेत ठरला तरी पुर्ण झाला नाही5. गरुड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गरुडे गरुड गरड गरुडी6. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साकल्यवाचक क्रमवाचक पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक7. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भगवत दिलेले सर्व भागवत भगवान8. दुर्जन हा शब्द ….. संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजन विसर्ग स्वरादी स्वर9. लग्नात द्यावयाच्या भेटवस्तूला कोणता एकच मराठी शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आहेर सदिच्छा कन्यादान गिफ्ट10. बोलणे हे एक त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे या वाक्यात बोलणे हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित नाम धातुसाधित क्रियाविशेषण धातुसाधित सर्वनाम धातुसाधित क्रियापद11. हळू जेव टिव्ही काय पळून जाणार आहे? – क्रियाविशेषण असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आहे टिव्ही हळू जेव12. मूग गिळणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बिनकामाचे बोलणे काही न बोलता गप्प बसणे रहस्य दाबून धरणे अवघड गोष्ट बोलणे13. आबा आले तेव्हा नाटक संपून गेलेले होते – या वाक्यात नंतर झालेली क्रिया कोणत्या काळाने दर्शवली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] यांपैकी नाही पुर्ण भूतकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ14. गतिवाचक शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शेतामध्ये अंधार आहे बॅटरीशिवाय मी शेतात जाणार नाही रात्रीपासून वीज नाही पावसामुळे वीज गेली आहे15. …. माझा भाऊ आहे आणि … तुझा भाऊ आहे – क्रमाने येणारा सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व प्रथम पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक आणि प्रथम पुरुषवाचक16. गणिताचे पुस्तक हरवले – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हरवले – क्रियापद पुस्तक – नाम गणिताचे – विशेषण एकही नाही17. रुधिर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दूध रक्त अमृत पाणी18. खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ओ ए उ औ19. डोंगरातून वाट काढत सद्दाम आईसाठी औषध आणायला गेला – विभक्ती प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ई साठी ऊन चा20. (जीभ) चटपटीत खायला लागते – योग्य सामान्य रूप करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जिभाला जीभेला जिभेला जीभाला Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Pradip 20/17
16
3 question chukiche ahe
16