Marathi Practice Exam 58 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2023 1. गणिताचे पुस्तक हरवले – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पुस्तक – नाम हरवले – क्रियापद एकही नाही गणिताचे – विशेषण2. बेत ठरला. पुर्ण झाला नाही या वाक्यापासून संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बेत ठरला पण पुर्ण झाला नाही बेत ठरल्यामुळे पुर्ण झाला नाही जरी बेत ठरला तरी पुर्ण झाला नाही बेत ठरूनही पुर्ण झाला नाही3. लग्नात द्यावयाच्या भेटवस्तूला कोणता एकच मराठी शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सदिच्छा कन्यादान गिफ्ट आहेर4. छान हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संमतीदर्शक प्रशंसादर्शक हर्षदर्शक मौनदर्शक5. …. माझा भाऊ आहे आणि … तुझा भाऊ आहे – क्रमाने येणारा सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व प्रथम पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक आणि प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक6. गरुड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गरुडे गरुड गरुडी गरड7. डोंगरातून वाट काढत सद्दाम आईसाठी औषध आणायला गेला – विभक्ती प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ऊन साठी ई चा8. (जीभ) चटपटीत खायला लागते – योग्य सामान्य रूप करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जिभाला जिभेला जीभाला जीभेला9. आबा आले तेव्हा नाटक संपून गेलेले होते – या वाक्यात नंतर झालेली क्रिया कोणत्या काळाने दर्शवली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ चालू भूतकाळ पुर्ण भूतकाळ यांपैकी नाही10. रुधिर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणी अमृत दूध रक्त11. हळू जेव टिव्ही काय पळून जाणार आहे? – क्रियाविशेषण असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हळू आहे टिव्ही जेव12. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क्रमवाचक पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक13. खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] औ उ ओ ए14. शब्दांच्या जातींपैकी किती जाती विकारी आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] 3 4 5 615. गतिवाचक शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रात्रीपासून वीज नाही बॅटरीशिवाय मी शेतात जाणार नाही शेतामध्ये अंधार आहे पावसामुळे वीज गेली आहे16. दुर्जन हा शब्द ….. संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स्वरादी विसर्ग स्वर व्यंजन17. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भागवत दिलेले सर्व भगवत भगवान18. मूग गिळणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काही न बोलता गप्प बसणे रहस्य दाबून धरणे अवघड गोष्ट बोलणे बिनकामाचे बोलणे19. बोलणे हे एक त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे या वाक्यात बोलणे हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित क्रियाविशेषण धातुसाधित सर्वनाम धातुसाधित क्रियापद धातुसाधित नाम20. धनी – विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ऋणी श्रीमंत चाकर मालक Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Pradip 20/17
16
3 question chukiche ahe
16