Marathi Practice Exam 58 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2023 1. खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ए औ ओ उ 2. गरुड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गरुडी गरुडे गरड गरुड 3. …. माझा भाऊ आहे आणि … तुझा भाऊ आहे – क्रमाने येणारा सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तृतीय पुरुषवाचक आणि प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक दिलेले सर्व 4. (जीभ) चटपटीत खायला लागते – योग्य सामान्य रूप करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जीभाला जिभेला जीभेला जिभाला 5. आबा आले तेव्हा नाटक संपून गेलेले होते – या वाक्यात नंतर झालेली क्रिया कोणत्या काळाने दर्शवली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ पुर्ण भूतकाळ चालू भूतकाळ यांपैकी नाही 6. गणिताचे पुस्तक हरवले – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हरवले – क्रियापद गणिताचे – विशेषण एकही नाही पुस्तक – नाम 7. डोंगरातून वाट काढत सद्दाम आईसाठी औषध आणायला गेला – विभक्ती प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चा ऊन साठी ई 8. धनी – विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चाकर श्रीमंत ऋणी मालक 9. गतिवाचक शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रात्रीपासून वीज नाही शेतामध्ये अंधार आहे पावसामुळे वीज गेली आहे बॅटरीशिवाय मी शेतात जाणार नाही 10. लग्नात द्यावयाच्या भेटवस्तूला कोणता एकच मराठी शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कन्यादान आहेर गिफ्ट सदिच्छा 11. रुधिर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अमृत रक्त पाणी दूध 12. बोलणे हे एक त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे या वाक्यात बोलणे हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित क्रियापद धातुसाधित सर्वनाम धातुसाधित नाम धातुसाधित क्रियाविशेषण 13. हळू जेव टिव्ही काय पळून जाणार आहे? – क्रियाविशेषण असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जेव टिव्ही आहे हळू 14. शब्दांच्या जातींपैकी किती जाती विकारी आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] 6 4 5 3 15. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व भगवत भगवान भागवत 16. मूग गिळणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रहस्य दाबून धरणे अवघड गोष्ट बोलणे बिनकामाचे बोलणे काही न बोलता गप्प बसणे 17. छान हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रशंसादर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक मौनदर्शक 18. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साकल्यवाचक पूर्णांकवाचक क्रमवाचक अपूर्णांकवाचक 19. बेत ठरला. पुर्ण झाला नाही या वाक्यापासून संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बेत ठरूनही पुर्ण झाला नाही बेत ठरल्यामुळे पुर्ण झाला नाही जरी बेत ठरला तरी पुर्ण झाला नाही बेत ठरला पण पुर्ण झाला नाही 20. दुर्जन हा शब्द ….. संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स्वर विसर्ग स्वरादी व्यंजन Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Pradip 20/17
16
3 question chukiche ahe
16