Marathi Practice Exam 61 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2023 1. ज्या तत्पुरुष समासाचे पाहिले पद अ अन् ना गैर या सारखे निषेध अथवा अभाव दाखवणारे उपसर्ग असते तो ….. समास असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अलुक तत्पुरुष मध्यमपदलोपी तत्पुरुष नत्र तत्पुरुष उपपद तत्पुरुष 2. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुणवाचक साकल्यवाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक 3. स्त्रिया या शब्दाला संबोधन विभक्तीत लिहायचे ठरल्यास कसे लिहावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्त्रियांना स्त्रियांची स्त्रियांनो स्त्रियांपेक्षा 4. वाक्याच्या काळाचा विचार करून वाक्य पूर्ण करा . मला आठवते आजोबा रोज सकाळी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फिरत आहे फिरत असे फिरायला जातात फिरले 5. खल हा शब्द कोणती अर्थछटा दर्शवितो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुष्टपणा चर्चा करण्याची वृत्ती अंतर्मुख वृत्ती विद्रुपपणा 6. रात्री 12.00 वाजता आम्ही सिनेमागृहातून बाहेर पडलो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी नवीन कर्मणी 7. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा तो – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाहूवीर बाहूकंटक आजानुबाहू बाहुबली 8. निंदा या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निंदे निंद्या निंदा निंदनीय 9. काही वस्तूंच्या गटाला दिलेले नाव हे …. नाम असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम सामान्यनाम भाववाचक नाम विशेषनाम 10. वाक्य आणि अर्थ पूर्ण झाल्याचे दर्शक ….. चिन्ह आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णविराम संयोगचिन्ह अर्धविराम अपूर्णविराम 11. जित x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व जेता पराजित सुजित 12. पाऊसात भिजणे तुला आवडते का? अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाऊसात एकही नाही भिजणे दोन्हीही 13. उशीर होऊ नये यासाठी मी लवकर निघालो – या वाक्यातील यासाठी हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय 14. …… पाऊस पडला स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] इथे जबरदस्त धो धो काल 15. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निर्णय सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश 16. व्यवहारात खूप चढउतार पाहून त्याला आता व्यवहाराची ……सापडली – योग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुरुकिल्ली लकब मर्म रहस्य 17. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकाचवेळी दोन समस्या निर्माण होणे परिस्थितीसमोर हात टेकणे खूप दिवसापासून आजारी असणे अतिशय हलाखीची परिस्थिती असणे 18. विपत्काल हा शब्द ….. व्यंजन संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीय तृतीय पररूप प्रथम 19. पाहुणे गेल्यावर मात्र खूप त्रास देणाऱ्या छोटुला …. आणायचे हा विचार आईने केला – योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] टांगणीवर हातावर वठणीवर जमिनीवर 20. यळकोट हा शब्द ….. भाषेतील असून मराठी भाषेत वापरला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुजराती तेलगु तामिळी कानडी Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
very good question