Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 61

1. ज्या तत्पुरुष समासाचे पाहिले पद अ अन् ना गैर या सारखे निषेध अथवा अभाव दाखवणारे उपसर्ग असते तो ….. समास असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. स्त्रिया या शब्दाला संबोधन विभक्तीत लिहायचे ठरल्यास कसे लिहावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. वाक्याच्या काळाचा विचार करून वाक्य पूर्ण करा .
मला आठवते आजोबा रोज सकाळी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. खल हा शब्द कोणती अर्थछटा दर्शवितो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. रात्री 12.00 वाजता आम्ही सिनेमागृहातून बाहेर पडलो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा तो – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. निंदा या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. काही वस्तूंच्या गटाला दिलेले नाव हे …. नाम असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. वाक्य आणि अर्थ पूर्ण झाल्याचे दर्शक ….. चिन्ह आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. जित x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. पाऊसात भिजणे तुला आवडते का?
अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. उशीर होऊ नये यासाठी मी लवकर निघालो – या वाक्यातील यासाठी हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. …… पाऊस पडला
स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. व्यवहारात खूप चढउतार पाहून त्याला आता व्यवहाराची ……सापडली – योग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. विपत्काल हा शब्द ….. व्यंजन संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. पाहुणे गेल्यावर मात्र खूप त्रास देणाऱ्या छोटुला …. आणायचे हा विचार आईने केला – योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. यळकोट हा शब्द ….. भाषेतील असून मराठी भाषेत वापरला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


1 thought on “Marathi Practice Exam 61”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!