Marathi Practice Exam 61 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2023 1. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साकल्यवाचक क्रमवाचक गुणवाचक आवृत्तीवाचक2. उशीर होऊ नये यासाठी मी लवकर निघालो – या वाक्यातील यासाठी हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय3. वाक्य आणि अर्थ पूर्ण झाल्याचे दर्शक ….. चिन्ह आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपूर्णविराम अर्धविराम संयोगचिन्ह पूर्णविराम4. ज्या तत्पुरुष समासाचे पाहिले पद अ अन् ना गैर या सारखे निषेध अथवा अभाव दाखवणारे उपसर्ग असते तो ….. समास असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नत्र तत्पुरुष मध्यमपदलोपी तत्पुरुष उपपद तत्पुरुष अलुक तत्पुरुष5. पाहुणे गेल्यावर मात्र खूप त्रास देणाऱ्या छोटुला …. आणायचे हा विचार आईने केला – योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जमिनीवर टांगणीवर वठणीवर हातावर6. वाक्याच्या काळाचा विचार करून वाक्य पूर्ण करा . मला आठवते आजोबा रोज सकाळी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फिरले फिरत असे फिरत आहे फिरायला जातात7. जित x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुजित पराजित जेता दिलेले सर्व8. निंदा या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निंदनीय निंदे निंदा निंद्या9. रात्री 12.00 वाजता आम्ही सिनेमागृहातून बाहेर पडलो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी नवीन कर्मणी कर्मणी10. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिस्थितीसमोर हात टेकणे एकाचवेळी दोन समस्या निर्माण होणे अतिशय हलाखीची परिस्थिती असणे खूप दिवसापासून आजारी असणे11. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निर्णय न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश12. व्यवहारात खूप चढउतार पाहून त्याला आता व्यवहाराची ……सापडली – योग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रहस्य लकब गुरुकिल्ली मर्म13. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा तो – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाहूकंटक आजानुबाहू बाहुबली बाहूवीर14. यळकोट हा शब्द ….. भाषेतील असून मराठी भाषेत वापरला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कानडी गुजराती तेलगु तामिळी15. खल हा शब्द कोणती अर्थछटा दर्शवितो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुष्टपणा विद्रुपपणा चर्चा करण्याची वृत्ती अंतर्मुख वृत्ती16. स्त्रिया या शब्दाला संबोधन विभक्तीत लिहायचे ठरल्यास कसे लिहावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्त्रियांची स्त्रियांना स्त्रियांपेक्षा स्त्रियांनो17. काही वस्तूंच्या गटाला दिलेले नाव हे …. नाम असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाववाचक नाम सामान्यनाम विशेषनाम सर्वनाम18. …… पाऊस पडला स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जबरदस्त काल इथे धो धो19. विपत्काल हा शब्द ….. व्यंजन संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीय पररूप तृतीय प्रथम20. पाऊसात भिजणे तुला आवडते का? अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भिजणे एकही नाही पाऊसात दोन्हीही Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
very good question
10/10