Marathi Practice Exam 64 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2023 1. वंदनीय या शब्दात प्रत्यय काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नीय य वंद अनीय 2. दंततालव्य व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त् प् व् च् 3. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बीचा आणि बी बियांचा आणि बीचा बी बिया 4. रामचंद्रने पाटी उचलून जिना चढला – संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाटी उचलल्यामुळे रामचंद्र जिना चढला रामचंद्रने पाटी उचलली आणि जिना चढला रामचंद्रने पाटी उचलत असताना जिना चढला पाटी उचलुन रामचंद्र जिना चढला 5. गाव करी ते राव ना करी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संघटित होऊन सामान्य माणसे जे काम करू शकतात ते काम श्रीमंत माणूस एकटाच करू शकत नाही श्रीमंत माणूस जोखमीचे काम गरिबांकडून करून घेत असतो सर्व गाव एका बाजूला आणि गावप्रमुख एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होणे एकाच गावात दोन वेगवेगळे मत प्रवाह तयार होणे 6. क्रियापद हे …. चा महत्वाचा भाग आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्द परिच्छेद वचन वाक्य 7. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतइमान गतईमान गतीमान गतिमान 8. फक्कड ! हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना दर्शवते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समंती शोक प्रशंसा हर्ष 9. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वच्छ प्रतिरूप द्वितीय प्रत अस्सल 10. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यतिरेकवाचक करणवाचक तुलनावाचक तुलनावाचक 11. थंडी पडली की शेकोटी पेटव – वाक्य प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्विअर्थी विध्यर्थी स्वार्थी संकेतार्थी 12. भरलेल्या घरातून ईश्वरने घेतलेला ‘कायमचा निरोप’ मनाला ….. लावून गेला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काटा तिलांजली मिरच्या बोचणी 13. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यती वृत्त मात्रा गण 14. वचनानुसार बदलणारे सर्वनाम खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आपण कोण काय मी 15. व्यासंग म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभ्यास ऋषीमुनी संन्याशी ओढ असणे 16. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे 17. चिमणीची …. लहान मुलांना भुरळ घालते योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिवचिव किलबिल चुचु कुजबुज 18. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली दिलेले सर्व 19. आकाशातून एक उल्का आमच्या आवारात पडली – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थितीदर्शक अकर्मक सकर्मक द्वीकर्मक 20. ऑनलाईन परीक्षा देताना मुलांनी …… पाहू नये – विभक्तीयुक्त शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मित्राकडे पुस्तकात मोबाईलमध्ये इकडेतिकडे Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Thanks sir
Fakt 12 padale sir
20/20