Marathi Practice Exam 64 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2023 1. आकाशातून एक उल्का आमच्या आवारात पडली – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक स्थितीदर्शक द्वीकर्मक सकर्मक2. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक करणवाचक3. ऑनलाईन परीक्षा देताना मुलांनी …… पाहू नये – विभक्तीयुक्त शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मित्राकडे पुस्तकात इकडेतिकडे मोबाईलमध्ये4. रामचंद्रने पाटी उचलून जिना चढला – संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रामचंद्रने पाटी उचलली आणि जिना चढला रामचंद्रने पाटी उचलत असताना जिना चढला पाटी उचलुन रामचंद्र जिना चढला पाटी उचलल्यामुळे रामचंद्र जिना चढला5. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे6. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रतिरूप द्वितीय प्रत अस्सल स्वच्छ7. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतीमान गतिमान गतइमान गतईमान8. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली9. गाव करी ते राव ना करी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रीमंत माणूस जोखमीचे काम गरिबांकडून करून घेत असतो सर्व गाव एका बाजूला आणि गावप्रमुख एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होणे संघटित होऊन सामान्य माणसे जे काम करू शकतात ते काम श्रीमंत माणूस एकटाच करू शकत नाही एकाच गावात दोन वेगवेगळे मत प्रवाह तयार होणे10. वचनानुसार बदलणारे सर्वनाम खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी कोण आपण काय11. वंदनीय या शब्दात प्रत्यय काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] य वंद नीय अनीय12. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बी बिया बियांचा आणि बीचा बीचा आणि बी13. क्रियापद हे …. चा महत्वाचा भाग आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिच्छेद वाक्य शब्द वचन14. व्यासंग म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संन्याशी ओढ असणे अभ्यास ऋषीमुनी15. फक्कड ! हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना दर्शवते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] समंती हर्ष शोक प्रशंसा16. भरलेल्या घरातून ईश्वरने घेतलेला ‘कायमचा निरोप’ मनाला ….. लावून गेला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोचणी मिरच्या काटा तिलांजली17. थंडी पडली की शेकोटी पेटव – वाक्य प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्विअर्थी संकेतार्थी विध्यर्थी स्वार्थी18. चिमणीची …. लहान मुलांना भुरळ घालते योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुजबुज किलबिल चुचु चिवचिव19. दंततालव्य व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व् त् च् प्20. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यती वृत्त गण मात्रा Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Thanks sir
Fakt 12 padale sir
20/20
14