Marathi Practice Exam 64 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2023 1. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बियांचा आणि बीचा बी बीचा आणि बी बिया2. रामचंद्रने पाटी उचलून जिना चढला – संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रामचंद्रने पाटी उचलली आणि जिना चढला पाटी उचलल्यामुळे रामचंद्र जिना चढला पाटी उचलुन रामचंद्र जिना चढला रामचंद्रने पाटी उचलत असताना जिना चढला3. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वृत्त गण यती मात्रा4. चिमणीची …. लहान मुलांना भुरळ घालते योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिवचिव किलबिल कुजबुज चुचु5. ऑनलाईन परीक्षा देताना मुलांनी …… पाहू नये – विभक्तीयुक्त शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तकात मित्राकडे इकडेतिकडे मोबाईलमध्ये6. थंडी पडली की शेकोटी पेटव – वाक्य प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थी स्वार्थी द्विअर्थी संकेतार्थी7. दंततालव्य व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प् च् व् त्8. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला9. गाव करी ते राव ना करी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संघटित होऊन सामान्य माणसे जे काम करू शकतात ते काम श्रीमंत माणूस एकटाच करू शकत नाही एकाच गावात दोन वेगवेगळे मत प्रवाह तयार होणे सर्व गाव एका बाजूला आणि गावप्रमुख एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होणे श्रीमंत माणूस जोखमीचे काम गरिबांकडून करून घेत असतो10. फक्कड ! हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना दर्शवते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रशंसा शोक समंती हर्ष11. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आश्चर्य वाटणे अक्षता वाटणे कौतुक वाटणे अप्रूप वाटणे12. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुलनावाचक करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक13. वचनानुसार बदलणारे सर्वनाम खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काय मी आपण कोण14. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वच्छ द्वितीय प्रत प्रतिरूप अस्सल15. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतीमान गतिमान गतइमान गतईमान16. आकाशातून एक उल्का आमच्या आवारात पडली – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक अकर्मक द्वीकर्मक स्थितीदर्शक17. व्यासंग म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ओढ असणे ऋषीमुनी अभ्यास संन्याशी18. वंदनीय या शब्दात प्रत्यय काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वंद नीय अनीय य19. भरलेल्या घरातून ईश्वरने घेतलेला ‘कायमचा निरोप’ मनाला ….. लावून गेला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोचणी काटा तिलांजली मिरच्या20. क्रियापद हे …. चा महत्वाचा भाग आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्द परिच्छेद वाक्य वचन Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Thanks sir
Fakt 12 padale sir
20/20
14