Marathi Practice Exam 65 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/12/2023 1. करण हा करकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी चतुर्थी द्वितीया तृतीया 2. सतत फोनवर बोलणारा विशाल आज ऑफिसमध्ये खूप शांत बसला होता. – या वाक्यातील उद्देश आणि उद्देशविस्तार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर बोलणारा उद्देश – बोलणारा विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – बसला होता उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – शांत बसला होता 3. मला शास्त्रीय संगीत खूप आवडते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोग भावे प्रयोग 4. दहा गेले पाच उरले ही म्हण कोणत्या व्यक्तीसाठी वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अक्षर ओळख नसणारी स्त्री खूप खर्च करणारा मुलगा कमी पगार असून जास्त व्यसन करणारा व्यक्ती 80 वर्षाचे आजोबा 5. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण नाम क्रियापद सर्वनाम 6. महेंद्रसिंह धोनी फार वेगाने धावतो – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा a. फार b. वेगाने c. धावतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त b a आणि b a आणि c फक्त a 7. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रजू कर्मचारी आदेश आरोग्य 8. दुकाने बंद झाली म्हणून ऑनलाईन खरेदी वाढली. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय हे …. प्रकाराचे आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक विकल्पबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक 9. चक्रपाणि या सामासिक शब्दाचा विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चक्र आहे पाणित असा तो विष्णू चक्र पाणि इत्यादी शस्त्राने सज्ज असा तो चक्र आणि पाणि 10. …. देणाऱ्या व्यक्ती पेक्षा …. देणारी व्यक्ती महान असतो – शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दगा हात मान त्रास पैसे दगा हात त्रास 11. योग्य विराम चिन्ह द्या डबा आज आला नाही का [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ; ! ? . 12. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाजूक सलील जलील ताजेतवाने 13. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा सर्व दिशांना पांगलेले – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिशाहीन दिगंबर दिशादर्शक दिगंतर 14. भंगार हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हिंदी देशी कानडी गुजराती 15. क्षम्य म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शांत होण्यायोग्य ज्याला क्षमा केली तो माफ करण्यायोग्य जो क्षमा करतो तो 16. डब्यात कमीत कमी दहा ….. असतील. वचनाचा विचार करून शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लाडवा लाडो लाडवे लाडू 17. विशेषनाम असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आकाशात तारा दिसतो तारा माझी पत्नी आहे दिलेले सर्व एक ग्रह एक तारा हे त्याच्या पुस्तकाचे नाव होते 18. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अल्प + उपहार अल्प + ऊपहार अल्प + उपाहार अल्प + अपहार 19. राहुलने हे पुस्तक याआधीच …… वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य काळाचे क्रियापद निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचत आहे वाचत असेल वाचलेले होते वाचत असे 20. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Xtsfs
15/20