Marathi Practice Exam 65 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/12/2023 1. क्षम्य म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ज्याला क्षमा केली तो शांत होण्यायोग्य जो क्षमा करतो तो माफ करण्यायोग्य2. सतत फोनवर बोलणारा विशाल आज ऑफिसमध्ये खूप शांत बसला होता. – या वाक्यातील उद्देश आणि उद्देशविस्तार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश – बोलणारा विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – शांत बसला होता उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर बोलणारा उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – बसला होता3. भंगार हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुजराती हिंदी देशी कानडी4. विशेषनाम असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तारा माझी पत्नी आहे एक ग्रह एक तारा हे त्याच्या पुस्तकाचे नाव होते दिलेले सर्व आकाशात तारा दिसतो5. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सलील ताजेतवाने जलील नाजूक6. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण सर्वनाम क्रियापद नाम7. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा8. महेंद्रसिंह धोनी फार वेगाने धावतो – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा a. फार b. वेगाने c. धावतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] a आणि c फक्त a a आणि b फक्त b9. दुकाने बंद झाली म्हणून ऑनलाईन खरेदी वाढली. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय हे …. प्रकाराचे आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेतबोधक विकल्पबोधक10. करण हा करकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी11. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अल्प + ऊपहार अल्प + उपाहार अल्प + अपहार अल्प + उपहार12. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा सर्व दिशांना पांगलेले – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिशाहीन दिगंबर दिशादर्शक दिगंतर13. डब्यात कमीत कमी दहा ….. असतील. वचनाचा विचार करून शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लाडवे लाडू लाडो लाडवा14. …. देणाऱ्या व्यक्ती पेक्षा …. देणारी व्यक्ती महान असतो – शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पैसे दगा मान त्रास दगा हात हात त्रास15. मला शास्त्रीय संगीत खूप आवडते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोग भावे प्रयोग सकर्मक कर्तरी16. दहा गेले पाच उरले ही म्हण कोणत्या व्यक्तीसाठी वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 80 वर्षाचे आजोबा अक्षर ओळख नसणारी स्त्री कमी पगार असून जास्त व्यसन करणारा व्यक्ती खूप खर्च करणारा मुलगा17. राहुलने हे पुस्तक याआधीच …… वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य काळाचे क्रियापद निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचलेले होते वाचत असे वाचत असेल वाचत आहे18. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रजू कर्मचारी आदेश आरोग्य19. चक्रपाणि या सामासिक शब्दाचा विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चक्र आहे पाणित असा तो चक्र आणि पाणि विष्णू चक्र पाणि इत्यादी शस्त्राने सज्ज असा तो20. योग्य विराम चिन्ह द्या डबा आज आला नाही का [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ! ; ? Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Xtsfs
15/20