Marathi Practice Exam 65 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/04/2021 1. दहा गेले पाच उरले ही म्हण कोणत्या व्यक्तीसाठी वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कमी पगार असून जास्त व्यसन करणारा व्यक्ती खूप खर्च करणारा मुलगा अक्षर ओळख नसणारी स्त्री 80 वर्षाचे आजोबा 2. महेंद्रसिंह धोनी फार वेगाने धावतो – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा a. फार b. वेगाने c. धावतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त a फक्त b a आणि c a आणि b 3. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जलील ताजेतवाने नाजूक सलील 4. डब्यात कमीत कमी दहा ….. असतील. वचनाचा विचार करून शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लाडू लाडवा लाडो लाडवे 5. दुकाने बंद झाली म्हणून ऑनलाईन खरेदी वाढली. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय हे …. प्रकाराचे आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक संकेतबोधक विकल्पबोधक उद्देशबोधक 6. क्षम्य म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जो क्षमा करतो तो माफ करण्यायोग्य ज्याला क्षमा केली तो शांत होण्यायोग्य 7. विशेषनाम असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व एक ग्रह एक तारा हे त्याच्या पुस्तकाचे नाव होते तारा माझी पत्नी आहे आकाशात तारा दिसतो 8. सतत फोनवर बोलणारा विशाल आज ऑफिसमध्ये खूप शांत बसला होता. – या वाक्यातील उद्देश आणि उद्देशविस्तार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर बोलणारा उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – बसला होता उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – शांत बसला होता उद्देश – बोलणारा विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर 9. योग्य विराम चिन्ह द्या डबा आज आला नाही का [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ; ! ? 10. राहुलने हे पुस्तक याआधीच …… वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य काळाचे क्रियापद निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचत आहे वाचलेले होते वाचत असे वाचत असेल 11. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा सर्व दिशांना पांगलेले – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिशादर्शक दिशाहीन दिगंबर दिगंतर 12. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अल्प + उपहार अल्प + ऊपहार अल्प + उपाहार अल्प + अपहार 13. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद विशेषण सर्वनाम नाम 14. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा 15. मला शास्त्रीय संगीत खूप आवडते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी भावे प्रयोग सकर्मक कर्तरी 16. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आदेश रजू आरोग्य कर्मचारी 17. भंगार हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुजराती देशी हिंदी कानडी 18. चक्रपाणि या सामासिक शब्दाचा विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विष्णू चक्र आहे पाणित असा तो चक्र आणि पाणि चक्र पाणि इत्यादी शस्त्राने सज्ज असा तो 19. करण हा करकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी 20. …. देणाऱ्या व्यक्ती पेक्षा …. देणारी व्यक्ती महान असतो – शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दगा हात हात त्रास पैसे दगा मान त्रास Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Xtsfs