Geography Practice Question Paper 02 | भूगोल सराव परीक्षा 02 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2023 1. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणारे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] म्हैसमाळ तोरणमाळ भीमाशंकर महाबळेश्वर2. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम मानस सरोवरात झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रह्मपुत्रा गंगा महा नदी यमुना3. भारतातील मुख्य बंदरापैकी एक असणारे एन्नोर बंदर कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तामिळनाडू आंध्रप्रदेश ओरिसा कर्नाटक4. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिल्ली पुणे मुंबई नाशिक5. देशातील सर्व लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन करणारी संस्था निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] SAIL BHEL COAL NHAI6. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बिहार केरळ राजस्थान हरियाणा7. लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] झेलम रावी काबूल सतलज8. जगात सर्वाधिक लोकसंख्येद्वारे बोलली जाणारी भाषा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रशियन इंग्रजी हिंदी चायनीज9. प्रसिध्द गोल घुमट ….. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विजापूर ( कर्नाटक ) भुवनेश्वर ( ओडिशा ) कोणार्क ( ओडिशा ) बेलूर ( कर्नाटक )10. भूकंपलहरीची तीव्रता ….. या एककात मोजली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फाल्कन सिस्मोग्राफ रिश्टर आर एच स्केल11. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव – केळी रत्नागिरी – हापूस नाशिक – द्राक्षे सोलापूर – संत्री12. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूदरम्यानचा ‘ संक्रमण काळ ‘ ….. महिन्यात असतो ज्यामध्ये असह्य उकाडा जाणवतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट जुलै13. भारताच्या राष्ट्रचिन्हावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे प्रतिकात्मक चित्र नाही ? 1) सिंह 2) बैल 3) वाघ 4) हत्ती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 4 2 114. महाराष्ट्रात खालील पैकी कोणते पक्षी अभयारण्य आहे? 1) कर्नाळा 2) नर्नाळा 3) माळढोक [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 आणि 3 दिलेले सर्व 2 आणि 3 1 आणि 215. संयुक्त अरब अमिराती मध्ये एकूण किती अमिराती आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 7 8 6 Loading …Question 1 of 15
gk .
15/14
13
15/9
Congratulations mam
13
15