Geography Practice Question Paper 02 | भूगोल सराव परीक्षा 02 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2023 1. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम मानस सरोवरात झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महा नदी ब्रह्मपुत्रा यमुना गंगा2. देशातील सर्व लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन करणारी संस्था निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] COAL BHEL NHAI SAIL3. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक – द्राक्षे सोलापूर – संत्री जळगाव – केळी रत्नागिरी – हापूस4. भूकंपलहरीची तीव्रता ….. या एककात मोजली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रिश्टर आर एच स्केल फाल्कन सिस्मोग्राफ5. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुणे नाशिक मुंबई दिल्ली6. भारतातील मुख्य बंदरापैकी एक असणारे एन्नोर बंदर कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू ओरिसा7. संयुक्त अरब अमिराती मध्ये एकूण किती अमिराती आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 7 8 58. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केरळ राजस्थान हरियाणा बिहार9. जगात सर्वाधिक लोकसंख्येद्वारे बोलली जाणारी भाषा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी चायनीज इंग्रजी रशियन10. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूदरम्यानचा ‘ संक्रमण काळ ‘ ….. महिन्यात असतो ज्यामध्ये असह्य उकाडा जाणवतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट जुलै11. भारताच्या राष्ट्रचिन्हावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे प्रतिकात्मक चित्र नाही ? 1) सिंह 2) बैल 3) वाघ 4) हत्ती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 4 2 312. लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] झेलम सतलज काबूल रावी13. प्रसिध्द गोल घुमट ….. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विजापूर ( कर्नाटक ) बेलूर ( कर्नाटक ) भुवनेश्वर ( ओडिशा ) कोणार्क ( ओडिशा )14. महाराष्ट्रात खालील पैकी कोणते पक्षी अभयारण्य आहे? 1) कर्नाळा 2) नर्नाळा 3) माळढोक [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व 1 आणि 2 1 आणि 3 2 आणि 315. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणारे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भीमाशंकर तोरणमाळ महाबळेश्वर म्हैसमाळ Loading …Question 1 of 15
gk .
15/14
13
15/9
Congratulations mam
13
15