Geography Practice Question Paper 02 | भूगोल सराव परीक्षा 02 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2023 1. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजस्थान केरळ हरियाणा बिहार2. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव – केळी सोलापूर – संत्री रत्नागिरी – हापूस नाशिक – द्राक्षे3. भारतातील मुख्य बंदरापैकी एक असणारे एन्नोर बंदर कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्नाटक ओरिसा तामिळनाडू आंध्रप्रदेश4. भारताच्या राष्ट्रचिन्हावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे प्रतिकात्मक चित्र नाही ? 1) सिंह 2) बैल 3) वाघ 4) हत्ती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 2 1 45. जगात सर्वाधिक लोकसंख्येद्वारे बोलली जाणारी भाषा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रशियन चायनीज हिंदी इंग्रजी6. प्रसिध्द गोल घुमट ….. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विजापूर ( कर्नाटक ) कोणार्क ( ओडिशा ) भुवनेश्वर ( ओडिशा ) बेलूर ( कर्नाटक )7. संयुक्त अरब अमिराती मध्ये एकूण किती अमिराती आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 8 5 68. भूकंपलहरीची तीव्रता ….. या एककात मोजली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रिश्टर आर एच स्केल फाल्कन सिस्मोग्राफ9. देशातील सर्व लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन करणारी संस्था निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] COAL SAIL BHEL NHAI10. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम मानस सरोवरात झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महा नदी यमुना गंगा ब्रह्मपुत्रा11. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणारे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] म्हैसमाळ भीमाशंकर महाबळेश्वर तोरणमाळ12. महाराष्ट्रात खालील पैकी कोणते पक्षी अभयारण्य आहे? 1) कर्नाळा 2) नर्नाळा 3) माळढोक [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 आणि 3 1 आणि 2 1 आणि 3 दिलेले सर्व13. लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सतलज झेलम काबूल रावी14. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूदरम्यानचा ‘ संक्रमण काळ ‘ ….. महिन्यात असतो ज्यामध्ये असह्य उकाडा जाणवतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जुलै15. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई पुणे नाशिक दिल्ली Loading …Question 1 of 15
gk .
15/14
13
15/9
Congratulations mam
13
15