Science Practice Question Paper 05 | विज्ञान सराव परीक्षा 05 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2024 1. पेशीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वॉटसन रॉबर्ट हूक शिल्डन श्वान 2. स्थायू पदार्थांना उष्णता दिली असता त्यांचे रूपांतर सरळ वायू अवस्थेत होते. या क्रियेला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बाष्पीभवन संघनन वहन संप्लवन 3. अल्कोहोल गटाचे सामान्य सूत्र काय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] R -CHO R -COOH R -OH R -CN 4. जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचे काम कोणता जिवाणू करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॅक्टोबॅसिलस रायझोबियम प्लाज्मोडियम एझेटोबॅक्टर 5. अणू बद्दल सर्वप्रथम संकल्पना मांडण्याचे श्रेय …. या ऋषींनी जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कणाद धन्वंतरी आर्यभट्ट गागाभट्ट 6. कार्बन या मूलद्रव्याची संयुजा किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 4 2 5 7. अमिबा या सजीवाचे प्रजनन ….. पद्धतीने होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही अलैंगिक दोन्हीही लैंगिक 8. अपुननिर्मितीक्षम ऊर्जास्रोत खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सौर ऊर्जा पवन ऊर्जा जैविक ऊर्जा कोळसा 9. हिरा हे ….. या मूलद्रव्याचे एक रूप आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लीड झिंक कार्बन ग्राफाईट 10. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रसारित होऊ शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वायू द्रव निर्वात स्थायू 11. डोळ्याच्या आरोग्यासाठी … जीवनसत्व आवश्यक असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ क ड ब 12. खालीलपैकी चवीला तुरट काय असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1. आम्ल 2. आम्लारी 3. लिंबू 1 आणि 3 2 आणि 3 फक्त 1 फक्त 2 13. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या उपकरणाला ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विभव जनित्र कोरडा विद्युत घट संचयी घट 14. पदार्थाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यापासून पत्रा तयार करता येतो. या गुणधर्माला ….. असे म्हणतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जडत्व तन्यता वर्धनियता सच्छिद्रता 15. कोणत्या स्नायूंना कंकाल स्नायु असेदेखील म्हटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनैच्छिक स्नायु अस्थी ऐच्छिक स्नायु कास्थी Loading … Question 1 of 15
Abc
15/15