Science Practice Question Paper 05 | विज्ञान सराव परीक्षा 05 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2024 1. हिरा हे ….. या मूलद्रव्याचे एक रूप आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] झिंक ग्राफाईट लीड कार्बन2. खालीलपैकी चवीला तुरट काय असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1. आम्ल 2. आम्लारी 3. लिंबू फक्त 2 फक्त 1 2 आणि 3 1 आणि 33. अणू बद्दल सर्वप्रथम संकल्पना मांडण्याचे श्रेय …. या ऋषींनी जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गागाभट्ट धन्वंतरी कणाद आर्यभट्ट4. पदार्थाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यापासून पत्रा तयार करता येतो. या गुणधर्माला ….. असे म्हणतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सच्छिद्रता वर्धनियता जडत्व तन्यता5. कोणत्या स्नायूंना कंकाल स्नायु असेदेखील म्हटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनैच्छिक स्नायु कास्थी ऐच्छिक स्नायु अस्थी6. डोळ्याच्या आरोग्यासाठी … जीवनसत्व आवश्यक असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ड क अ ब7. स्थायू पदार्थांना उष्णता दिली असता त्यांचे रूपांतर सरळ वायू अवस्थेत होते. या क्रियेला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संघनन बाष्पीभवन वहन संप्लवन8. अमिबा या सजीवाचे प्रजनन ….. पद्धतीने होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लैंगिक दोन्हीही अलैंगिक एकही नाही9. जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचे काम कोणता जिवाणू करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एझेटोबॅक्टर लॅक्टोबॅसिलस प्लाज्मोडियम रायझोबियम10. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रसारित होऊ शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रव स्थायू निर्वात वायू11. अल्कोहोल गटाचे सामान्य सूत्र काय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] R -CHO R -CN R -COOH R -OH12. अपुननिर्मितीक्षम ऊर्जास्रोत खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोळसा जैविक ऊर्जा पवन ऊर्जा सौर ऊर्जा13. कार्बन या मूलद्रव्याची संयुजा किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 2 1 514. पेशीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिल्डन रॉबर्ट हूक श्वान वॉटसन15. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या उपकरणाला ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संचयी घट जनित्र कोरडा विद्युत घट विभव Loading …Question 1 of 15
Abc
15/15
15/10