Science Practice Question Paper 05 | विज्ञान सराव परीक्षा 05 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2024 1. अमिबा या सजीवाचे प्रजनन ….. पद्धतीने होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही लैंगिक अलैंगिक एकही नाही2. अल्कोहोल गटाचे सामान्य सूत्र काय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] R -CHO R -COOH R -OH R -CN3. पदार्थाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यापासून पत्रा तयार करता येतो. या गुणधर्माला ….. असे म्हणतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तन्यता जडत्व वर्धनियता सच्छिद्रता4. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रसारित होऊ शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थायू द्रव वायू निर्वात5. कोणत्या स्नायूंना कंकाल स्नायु असेदेखील म्हटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अस्थी अनैच्छिक स्नायु ऐच्छिक स्नायु कास्थी6. हिरा हे ….. या मूलद्रव्याचे एक रूप आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लीड कार्बन ग्राफाईट झिंक7. जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचे काम कोणता जिवाणू करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्लाज्मोडियम रायझोबियम एझेटोबॅक्टर लॅक्टोबॅसिलस8. खालीलपैकी चवीला तुरट काय असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1. आम्ल 2. आम्लारी 3. लिंबू 1 आणि 3 फक्त 1 फक्त 2 2 आणि 39. कार्बन या मूलद्रव्याची संयुजा किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 5 1 210. डोळ्याच्या आरोग्यासाठी … जीवनसत्व आवश्यक असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ क ड ब11. अपुननिर्मितीक्षम ऊर्जास्रोत खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पवन ऊर्जा सौर ऊर्जा कोळसा जैविक ऊर्जा12. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या उपकरणाला ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संचयी घट कोरडा विद्युत घट विभव जनित्र13. अणू बद्दल सर्वप्रथम संकल्पना मांडण्याचे श्रेय …. या ऋषींनी जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] धन्वंतरी गागाभट्ट कणाद आर्यभट्ट14. पेशीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिल्डन रॉबर्ट हूक वॉटसन श्वान15. स्थायू पदार्थांना उष्णता दिली असता त्यांचे रूपांतर सरळ वायू अवस्थेत होते. या क्रियेला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बाष्पीभवन संप्लवन वहन संघनन Loading …Question 1 of 15
Abc
15/15
15/10