Geography Practice Question Paper 08 | भूगोल सराव परीक्षा 08 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/03/2024 1. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ….. नदीच्या दरम्यान तयार झाला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधू कोसी ब्रह्मपुत्रा दामोदर 2. 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार कोणत्या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शेळी मेंढी गाई म्हशी 3. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यमुना कृष्णा गोदावरी गंगा 4. अति पर्जन्याचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणारे मौसिनराम ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्रिपुरा मणिपूर आसाम मेघालय 5. विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने नागपूर आणि ….. विभाग ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव मराठवाडा अमरावती खानदेश 6. खानदेश म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या प्रादेशिक भागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक जळगाव धुळे नंदुरबार 7. लांबीचा विचार केला असता जगातील सर्वात जास्त रेल्वेजाळे कोणत्या देशात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संयुक्त राष्ट्र संस्थाने रशिया भारत चीन 8. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिसरा पहिला दुसरा चौथा 9. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुणे बीड नाशिक हिंगोली 10. कोणत्या भागात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश 11. खालीलपैकी कोणता मासा नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बांगडा कोळंबी हलवा सुरमई 12. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इचलकरंजी मालेगाव येवला नाशिक 13. एव्हरेस्ट शिखर हे हिमालयातील सर्वोच्च शिखर ….. या देशात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चीन नेपाळ तिबेट भारत 14. सुगंधी तेल साबण यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साल चंदन देवदार सागवान 15. कोणत्या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काळी मृदा तांबडी मृदा गाळाची मृदा जांभी मृदा Loading … Question 1 of 15
Anonymous 04/04/2024 at 2:50 pm Jyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri. Reply
Sir khup Chan ahe
Thank you si
14
15
Khupch chhan Sir.
thank you so much
jghj
Jyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri.
14
Hi
6
10 mark
13
11
13
11
10
9
12/15
8
12
PRASHANT UDAN 12/15
11
13marks
8
9
11/15
11/15
11
5
Nice question