Geography Practice Question Paper 08 | भूगोल सराव परीक्षा 08 37 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/03/2024 1. अति पर्जन्याचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणारे मौसिनराम ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आसाम त्रिपुरा मेघालय मणिपूर2. खालीलपैकी कोणता मासा नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुरमई कोळंबी हलवा बांगडा3. लांबीचा विचार केला असता जगातील सर्वात जास्त रेल्वेजाळे कोणत्या देशात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भारत रशिया चीन संयुक्त राष्ट्र संस्थाने4. खानदेश म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या प्रादेशिक भागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नंदुरबार धुळे नाशिक जळगाव5. सुगंधी तेल साबण यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साल देवदार सागवान चंदन6. कोणत्या भागात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विदर्भ खानदेश प. महाराष्ट्र मराठवाडा7. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इचलकरंजी मालेगाव नाशिक येवला8. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गंगा कृष्णा यमुना गोदावरी9. 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार कोणत्या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शेळी गाई म्हशी मेंढी10. एव्हरेस्ट शिखर हे हिमालयातील सर्वोच्च शिखर ….. या देशात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चीन नेपाळ तिबेट भारत11. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ….. नदीच्या दरम्यान तयार झाला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दामोदर सिंधू कोसी ब्रह्मपुत्रा12. कोणत्या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जांभी मृदा गाळाची मृदा काळी मृदा तांबडी मृदा13. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पहिला दुसरा तिसरा चौथा14. विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने नागपूर आणि ….. विभाग ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अमरावती जळगाव खानदेश मराठवाडा15. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक पुणे हिंगोली बीड Loading …Question 1 of 15
Anonymous 04/04/2024 at 2:50 pmJyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri. Reply
Sir khup Chan ahe
Thank you si
14
15
Khupch chhan Sir.
thank you so much
jghj
Jyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri.
14
Hi
6
10 mark
13
11
13
Nice सर
11
10
15
9
12/15
8
Hi
12
Nice
PRASHANT UDAN 12/15
11
13marks
8
9
11/15
11/15
11
5
Nice question
11
12
Nice test
13