Geography Practice Question Paper 08 | भूगोल सराव परीक्षा 08 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/03/2024 1. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोदावरी यमुना कृष्णा गंगा2. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंगोली पुणे बीड नाशिक3. एव्हरेस्ट शिखर हे हिमालयातील सर्वोच्च शिखर ….. या देशात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिबेट चीन भारत नेपाळ4. अति पर्जन्याचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणारे मौसिनराम ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्रिपुरा आसाम मणिपूर मेघालय5. सुगंधी तेल साबण यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चंदन साल देवदार सागवान6. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ….. नदीच्या दरम्यान तयार झाला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रह्मपुत्रा कोसी दामोदर सिंधू7. लांबीचा विचार केला असता जगातील सर्वात जास्त रेल्वेजाळे कोणत्या देशात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चीन रशिया संयुक्त राष्ट्र संस्थाने भारत8. खानदेश म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या प्रादेशिक भागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नंदुरबार धुळे नाशिक जळगाव9. खालीलपैकी कोणता मासा नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बांगडा कोळंबी हलवा सुरमई10. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दुसरा तिसरा पहिला चौथा11. 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार कोणत्या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] म्हशी मेंढी शेळी गाई12. विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने नागपूर आणि ….. विभाग ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव अमरावती मराठवाडा खानदेश13. कोणत्या भागात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मराठवाडा प. महाराष्ट्र विदर्भ खानदेश14. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इचलकरंजी मालेगाव येवला नाशिक15. कोणत्या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काळी मृदा तांबडी मृदा जांभी मृदा गाळाची मृदा Loading …Question 1 of 15
Anonymous 04/04/2024 at 2:50 pmJyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri. Reply
Sir khup Chan ahe
Thank you si
14
15
Khupch chhan Sir.
thank you so much
jghj
Jyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri.
14
Hi
15
6
10 mark
13
11
13
Nice सर
11
10
15
9
12/15
8
Hi
12
Nice
PRASHANT UDAN 12/15
11
13marks
8
9
11/15
11/15
11
5
Nice question
11
12
Nice test
13