Police Bharti Question Paper 458 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2021 1. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुमंग तंतूकणीका जायांग कवक2. देवाने दानवाला वरदान दिला – या वाक्यात किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 3 43. आझाद हिंद सेनेचे निशाण काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] युद्धनौका तिरंगा ध्वज तलवार सैन्याची तुकडी4. एका कंपनीत तासाला 9 लिटर शाम्पू तयार होतो. जर एका पाउच मध्ये 18मिली शाम्पू पॅक होत असे तर रोजचे 6 तास काम करून 10 दिवसांत किती पाउच तयार होतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 400000 30000 300000 400005. C E F H I K L ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] M N O P6. केसांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संच गड्डी बट पुंजी7. 12©4 = 128 6©3 = 18 18©12 = 72 तर 16©11 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 50 75 100 258. छोटी मीनल शाळेत जाते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे9. तारापूर येथे ….. केंद्र आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अणुविद्युत औष्णिकविद्युत जलविद्युत पवनविद्युत10. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 35 45 32 4211. [ (1/8+1) + 1/8 ] x 0.8 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25² 25⁰ 0 25¹12. देवांशने लिहिले की तो आज येणार नाही – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रिया विशेषण वाक्य विशेषण वाक्य सर्वनाम वाक्य नाम वाक्य13. एक व्यक्ती 3kmph वेगाने पोहतो. प्रवाहाच्या दिशेने हा व्यक्ती एका तासात 5km जातो. तर या प्रवाहात एक कागदाची होडी 2 तासात किती अंतर पार करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3km 6km 4km 8km14. जर 1 जानेवारी रोजी शनिवार असेल तर त्या वर्षाचा स्वातंत्र्यदीन कोणत्या वारी येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बुधवार मंगळवार गुरुवार सोमवार15. एका किलो मध्ये 8 आंबे बसतात. सीमाने 100 रू / किलो भावाने 3 किलो आंबे खरेदी करून 180 रू / डझन भावाने विकले तर या व्यवहारात ….. होईल [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20% नफा 80% तोटा 20% तोटा 80% नफा Loading …Question 1 of 15
स्पष्टीकरण द्या pl
nakwadi muhula