Police Bharti Question Paper 458 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2021 1. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 32 42 45 352. C E F H I K L ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] O N P M3. एक व्यक्ती 3kmph वेगाने पोहतो. प्रवाहाच्या दिशेने हा व्यक्ती एका तासात 5km जातो. तर या प्रवाहात एक कागदाची होडी 2 तासात किती अंतर पार करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3km 6km 8km 4km4. तारापूर येथे ….. केंद्र आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] औष्णिकविद्युत जलविद्युत पवनविद्युत अणुविद्युत5. जर 1 जानेवारी रोजी शनिवार असेल तर त्या वर्षाचा स्वातंत्र्यदीन कोणत्या वारी येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बुधवार सोमवार गुरुवार मंगळवार6. देवाने दानवाला वरदान दिला – या वाक्यात किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 4 37. एका कंपनीत तासाला 9 लिटर शाम्पू तयार होतो. जर एका पाउच मध्ये 18मिली शाम्पू पॅक होत असे तर रोजचे 6 तास काम करून 10 दिवसांत किती पाउच तयार होतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 40000 400000 30000 3000008. [ (1/8+1) + 1/8 ] x 0.8 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25² 25¹ 25⁰ 09. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जायांग तंतूकणीका पुमंग कवक10. 12©4 = 128 6©3 = 18 18©12 = 72 तर 16©11 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 75 25 50 10011. एका किलो मध्ये 8 आंबे बसतात. सीमाने 100 रू / किलो भावाने 3 किलो आंबे खरेदी करून 180 रू / डझन भावाने विकले तर या व्यवहारात ….. होईल [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 80% तोटा 20% नफा 80% नफा 20% तोटा12. आझाद हिंद सेनेचे निशाण काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तलवार सैन्याची तुकडी युद्धनौका तिरंगा ध्वज13. छोटी मीनल शाळेत जाते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक कर्तरी14. देवांशने लिहिले की तो आज येणार नाही – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्वनाम वाक्य नाम वाक्य क्रिया विशेषण वाक्य विशेषण वाक्य15. केसांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुंजी संच गड्डी बट Loading …Question 1 of 15
स्पष्टीकरण द्या pl
nakwadi muhula