Police Bharti Question Paper 458 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2021 1. जर 1 जानेवारी रोजी शनिवार असेल तर त्या वर्षाचा स्वातंत्र्यदीन कोणत्या वारी येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बुधवार मंगळवार सोमवार गुरुवार 2. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जायांग पुमंग कवक तंतूकणीका 3. [ (1/8+1) + 1/8 ] x 0.8 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25⁰ 25² 25¹ 0 4. 12©4 = 128 6©3 = 18 18©12 = 72 तर 16©11 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 100 25 75 50 5. एक व्यक्ती 3kmph वेगाने पोहतो. प्रवाहाच्या दिशेने हा व्यक्ती एका तासात 5km जातो. तर या प्रवाहात एक कागदाची होडी 2 तासात किती अंतर पार करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8km 4km 6km 3km 6. एका किलो मध्ये 8 आंबे बसतात. सीमाने 100 रू / किलो भावाने 3 किलो आंबे खरेदी करून 180 रू / डझन भावाने विकले तर या व्यवहारात ….. होईल [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 80% नफा 20% नफा 20% तोटा 80% तोटा 7. छोटी मीनल शाळेत जाते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे 8. केसांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बट गड्डी पुंजी संच 9. तारापूर येथे ….. केंद्र आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] औष्णिकविद्युत अणुविद्युत पवनविद्युत जलविद्युत 10. आझाद हिंद सेनेचे निशाण काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तलवार सैन्याची तुकडी युद्धनौका तिरंगा ध्वज 11. देवांशने लिहिले की तो आज येणार नाही – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रिया विशेषण वाक्य नाम वाक्य विशेषण वाक्य सर्वनाम वाक्य 12. देवाने दानवाला वरदान दिला – या वाक्यात किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 4 1 3 13. C E F H I K L ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] M N O P 14. एका कंपनीत तासाला 9 लिटर शाम्पू तयार होतो. जर एका पाउच मध्ये 18मिली शाम्पू पॅक होत असे तर रोजचे 6 तास काम करून 10 दिवसांत किती पाउच तयार होतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 400000 300000 40000 30000 15. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 32 42 35 45 Loading … Question 1 of 15
स्पष्टीकरण द्या pl