Police Bharti Question Paper 459 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2021 1. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1990 1995 1992 19972. सातवीच्या वर्गातील अनिकेत मस्त गाणे गातो – या वाक्यातील विधेय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्गातील मस्त सातवीच्या गातो3. तोष – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राग तिरस्कार आनंद आपुलकी4. नोकराला तुमच्या सवयी सांगितल्यास तो सर्व नियोजन बघून घेत जाईल – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चालू भविष्यकाळ रीति भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ5. पुरुषवाचक सर्वनामाचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुम्ही ते काय हा तो जो आपण तुम्ही ते तुम्ही आम्ही जो6. विभज्यातेची कसोटी वापरून वेगळा अंक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 474 363 605 7267. विशाल आणि सुरेश गप्पा करत असताना विशालच्या लक्षात आले की सुरेशचा डावा हात दक्षिण दिशेला आहे. तर सुरेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम8. टिळक स्वराज्य फंडासाठी किती रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 लक्ष 10 लक्ष 1 कोटी 10 कोटी9. एका अंकगणितीय श्रेढीचे 31वे पद कोणते असेल जर पहिले पद 9 आणि सामान्य फरक 9 असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 270 288 261 27910. उजव्या बाजूकडून डावीकडे अक्षरे मिटवायची असल्यास एम एस वर्ड मध्ये कोणते बटण वापराल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Insert Backspace Enter Shift11. 4/3 7/6 3/4 6/712. एका मूळ संख्येचे दोन भाग असे केले की ते 38:21 प्रमाणात आले. तर ती संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 49 63 5913. काही ठराविक दराने 10000 रू वर 4 वर्षात 1800 रु व्याज मिळते. जर व्याजदर दुप्पट केला तर 3 वर्षात 18000 रू वर किती व्याज मिळेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4860 रू 4610 रू 7640 रू 4677 रू14. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था …. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोलापूर नागपुर जळगाव श्रीवर्धन15. 124 248 375 506 642 ? 933 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 756 733 784 767 Loading …Question 1 of 15
Smita bhushan Golipkar 05/08/2021 at 9:30 amKhup chan test ani explanation asta ..thank u for this app.. Reply
Khup chan test ani explanation asta ..thank u for this app..
Thank you very much Maam
Dishecha prashn wrong ahe answer