Police Bharti Question Paper 459 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2021 1. 124 248 375 506 642 ? 933 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 784 756 767 7332. विभज्यातेची कसोटी वापरून वेगळा अंक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 474 605 726 3633. टिळक स्वराज्य फंडासाठी किती रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 लक्ष 10 कोटी 1 लक्ष 1 कोटी4. उजव्या बाजूकडून डावीकडे अक्षरे मिटवायची असल्यास एम एस वर्ड मध्ये कोणते बटण वापराल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Shift Backspace Insert Enter5. विशाल आणि सुरेश गप्पा करत असताना विशालच्या लक्षात आले की सुरेशचा डावा हात दक्षिण दिशेला आहे. तर सुरेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम6. सातवीच्या वर्गातील अनिकेत मस्त गाणे गातो – या वाक्यातील विधेय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सातवीच्या वर्गातील मस्त गातो7. काही ठराविक दराने 10000 रू वर 4 वर्षात 1800 रु व्याज मिळते. जर व्याजदर दुप्पट केला तर 3 वर्षात 18000 रू वर किती व्याज मिळेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4677 रू 7640 रू 4860 रू 4610 रू8. तोष – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राग तिरस्कार आनंद आपुलकी9. एका मूळ संख्येचे दोन भाग असे केले की ते 38:21 प्रमाणात आले. तर ती संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 59 49 63 5610. 3/4 4/3 7/6 6/711. एका अंकगणितीय श्रेढीचे 31वे पद कोणते असेल जर पहिले पद 9 आणि सामान्य फरक 9 असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 261 288 270 27912. नोकराला तुमच्या सवयी सांगितल्यास तो सर्व नियोजन बघून घेत जाईल – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्ण भविष्यकाळ रीति भविष्यकाळ चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ13. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 1990 1997 199214. पुरुषवाचक सर्वनामाचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुम्ही ते काय आपण तुम्ही ते हा तो जो तुम्ही आम्ही जो15. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था …. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव नागपुर श्रीवर्धन सोलापूर Loading …Question 1 of 15
Smita bhushan Golipkar 05/08/2021 at 9:30 amKhup chan test ani explanation asta ..thank u for this app.. Reply
Khup chan test ani explanation asta ..thank u for this app..
Thank you very much Maam
Dishecha prashn wrong ahe answer