Panchayat Raj Test 06 | पंचायत राज टेस्ट 06 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/02/2024 1. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत पंचायत समिती पातळीवर कोणता अधिकारी कार्यरत असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नायब तहसीलदार गटविकास अधिकारी तहसीलदार ग्रामसेवक2. ग्रामपंचायत खालील पैकी कोणाद्वारे निवडली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसभा गाव ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य3. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थानिक कारभाराची केंद्र शासनाकडे सोपवणे स्थानिक कारभाराची सत्ता एकवटणे स्थानिक कारभाराची राज्य शासनाकडे सोपवणे स्थानिक कारभाराची सत्ता स्थानिकांच्या हाती देणे4. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे विसर्जन करता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 184 49 45 1455. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणजे …. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक सरपंच तलाठी पंचायत समिती सभापती6. नायब तहसीलदार हे पद …. द्वारे करण्यात आलेल्या निवडीतुन भरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मचारी चयन आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळ महाराष्ट्र लोकसेवा आयोग7. पंचायत समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणता अधिकारी बोलावतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रांताधिकारी जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी8. जिल्हा दंडाधिकारी म्हणून …. हे जिल्ह्याचा कार्यभार वाहतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हाधिकारी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश9. गाव पातळीवर शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ न देणे ही कोणत्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी10. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका11. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कटक मंडळे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे12. नगर-आयुक्त हे … चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका13. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गटविकास अधिकारी उपसरपंच पंचायत समिती सभापती तहसीलदार14. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थासंबंधी कायदा … या वर्षी केला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1884 1883 1881 188215. जिल्हा परिषदेचा आत्मा – ही ओळख खालीलपैकी कोणत्या समितीचे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समाज कल्याण समिती स्थायी समिती अर्थ समिती आरोग्य समिती Loading …Question 1 of 15
Chana
khup mahatvapurn test aahet .yacha khup fayada hoto.
Yes it’s very benefit test