Panchayat Raj Test 06 | पंचायत राज टेस्ट 06 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/02/2024 1. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कटक मंडळे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक औरंगाबाद नागपूर पुणे2. पंचायत समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणता अधिकारी बोलावतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रांताधिकारी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी3. जिल्हा दंडाधिकारी म्हणून …. हे जिल्ह्याचा कार्यभार वाहतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हाधिकारी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश4. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका5. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत पंचायत समिती पातळीवर कोणता अधिकारी कार्यरत असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गटविकास अधिकारी तहसीलदार ग्रामसेवक नायब तहसीलदार6. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणजे …. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक तलाठी सरपंच पंचायत समिती सभापती7. नायब तहसीलदार हे पद …. द्वारे करण्यात आलेल्या निवडीतुन भरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी चयन आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळ8. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार गटविकास अधिकारी उपसरपंच पंचायत समिती सभापती9. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थानिक कारभाराची सत्ता स्थानिकांच्या हाती देणे स्थानिक कारभाराची केंद्र शासनाकडे सोपवणे स्थानिक कारभाराची राज्य शासनाकडे सोपवणे स्थानिक कारभाराची सत्ता एकवटणे10. गाव पातळीवर शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ न देणे ही कोणत्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तलाठी ग्रामसेवक तहसीलदार नायब तहसीलदार11. नगर-आयुक्त हे … चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका12. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे विसर्जन करता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 45 49 145 18413. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थासंबंधी कायदा … या वर्षी केला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1881 1884 1882 188314. ग्रामपंचायत खालील पैकी कोणाद्वारे निवडली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्य गाव ग्रुप ग्रामपंचायत15. जिल्हा परिषदेचा आत्मा – ही ओळख खालीलपैकी कोणत्या समितीचे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थायी समिती आरोग्य समिती समाज कल्याण समिती अर्थ समिती Loading …Question 1 of 15
Chana
khup mahatvapurn test aahet .yacha khup fayada hoto.
Yes it’s very benefit test