Science Practice Question Paper 08 | विज्ञान सराव परीक्षा 08 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/02/2024 1. पेशीच्या सर्व कार्याचे नियंत्रण हे खालीलपैकी कोणत्या अंगकाद्वारे केले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पेशीपटल गोग्ली संकुल केंद्रक तंतूकणिका 2. मेंदू आणि मेरुरज्जू यांचा समावेश …. या चेतासंस्थेत होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वायत्त परपोषी मध्यवर्ती परिघीय 3. झाडाचे पाने पिवळी पडल्यास त्यात खालीलपैकी कोणते पोषक द्रव्य कमी असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोह कार्बन डाय-ऑक्साइड पोटॅशियम फॉस्फरस 4. मानवी पचन संस्थेत अन्ननलिकेत सर्वात प्रथम येणारा घटक निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जठर मुखगुहा ग्रसनी ग्रासिका 5. रेशीम किड्यांच्या जीवनचक्राचा योग्य क्रम लावा 1. कोश 2. पतंग 3. अंडी 4. अळी [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1-2-3-4 3-4-1-2 2-3-4-1 1-4-2-3 6. प्रौढ स्त्रियामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण …. gm/dL इतके असले पाहिजे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 13.5 – 18 15.5 – 19.5 11.5 – 16.5 9.5 – 12.5 7. खालीलपैकी कोण आवाज काढू शकतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही एकही नाही नर बेडूक मादी बेडूक 8. शेतकऱ्याचा मित्र असे कोणत्या सजीवास म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गांडूळ जळू मुंगी उंदीर 9. खालीलपैकी कोणता सजीव हा स्वयंपोषी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाघ मनुष्य शैवाल कवके 10. कोरोना कालावधीत सतत जीवनसत्व गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात होता – हे जीवनसत्व खालीलपैकी कोणते होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब क अ ड 11. क्लोनिंग पद्धतीने तयार केलेल्या पहिल्या मेंढीचे नाव खालील पैकी कोणते होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रॉक्सी जिमी रॉकी डॉली 12. एक ग्रॅम मेदापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 9 4 5 13. खालीलपैकी कोणते बी हे एकदल नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ज्वारी वाटाणा कांदा मका 14. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात वर काय येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सृष्टी कुल वर्ग संघ 15. डीएनएचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वॅटसन …b क्रिक … c b आणि c फॅड्रीक मिशर …a Loading … Question 1 of 15
Very nice
Dongav tanda
१ no sir
Khupach chhan aahe
15/15
15/15
15/7
Rohini wankhade
10 / 4 / 2015
15 /14