Science Practice Question Paper 08 | विज्ञान सराव परीक्षा 08 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/02/2024 1. शेतकऱ्याचा मित्र असे कोणत्या सजीवास म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंगी जळू गांडूळ उंदीर2. डीएनएचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फॅड्रीक मिशर …a वॅटसन …b क्रिक … c b आणि c3. रेशीम किड्यांच्या जीवनचक्राचा योग्य क्रम लावा 1. कोश 2. पतंग 3. अंडी 4. अळी [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3-4-1-2 2-3-4-1 1-4-2-3 1-2-3-44. खालीलपैकी कोणता सजीव हा स्वयंपोषी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनुष्य शैवाल वाघ कवके5. मेंदू आणि मेरुरज्जू यांचा समावेश …. या चेतासंस्थेत होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परिघीय मध्यवर्ती स्वायत्त परपोषी6. कोरोना कालावधीत सतत जीवनसत्व गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात होता – हे जीवनसत्व खालीलपैकी कोणते होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब ड क अ7. पेशीच्या सर्व कार्याचे नियंत्रण हे खालीलपैकी कोणत्या अंगकाद्वारे केले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पेशीपटल गोग्ली संकुल तंतूकणिका केंद्रक8. प्रौढ स्त्रियामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण …. gm/dL इतके असले पाहिजे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 15.5 – 19.5 11.5 – 16.5 9.5 – 12.5 13.5 – 189. क्लोनिंग पद्धतीने तयार केलेल्या पहिल्या मेंढीचे नाव खालील पैकी कोणते होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉली रॉक्सी रॉकी जिमी10. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात वर काय येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्ग संघ कुल सृष्टी11. मानवी पचन संस्थेत अन्ननलिकेत सर्वात प्रथम येणारा घटक निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रसनी जठर मुखगुहा ग्रासिका12. एक ग्रॅम मेदापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 5 7 913. खालीलपैकी कोण आवाज काढू शकतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही मादी बेडूक दोन्हीही नर बेडूक14. खालीलपैकी कोणते बी हे एकदल नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कांदा मका ज्वारी वाटाणा15. झाडाचे पाने पिवळी पडल्यास त्यात खालीलपैकी कोणते पोषक द्रव्य कमी असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोह पोटॅशियम कार्बन डाय-ऑक्साइड फॉस्फरस Loading …Question 1 of 15
Very nice
Dongav tanda
१ no sir
Khupach chhan aahe
15/15
15/15
15/7
Rohini wankhade
10 / 4 / 2015
15 /14