Police Bharti Exam 07 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/07/2022 1. एका सेल्समनला विक्री किमतीवर पगारासोबत पुढीलप्रमाणे कमिशन सुद्धा मिळते. 12000 रू पर्यंत शे 5 तर पुढील विक्री किंमतीवर शे 6 कमिशन मिळते. जर त्याची दिवसाची विक्री 25000 रू असेल तर त्याच्या कमिशनची रक्कम किती असेल? 1380 रू 1390 रू 1360 रू 1370 रू2. L M ? M N L M N M N ? M N M ? M M N L L M L M N N L N3. DHLP CFIL BDFH ???? ABEF ACDE ADEF ABCD4. साठवलेले सर्व पैसे वापरून झाले वाक्याचा काळ ओळखा साधा भविष्यकाळ साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ5. निकड – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा खंत अडचण गुंतागुंत गरज6. दोन बहिणीच्या वयाचे आजचे गुणोत्तर 6:7 आहे. आणखी 15 वर्षाने हे गुणोत्तर 9:10 होईल तर त्यातील लहान बहिणीचे आजचे वय किती असेल? 25 वर्षे 30 वर्षे 28 वर्षे 35 वर्षे7. आत्याचा मुलगा दहावीत आहे. या वाक्यातील कोणता शब्द अधिकरण हा कारकार्थ दाखवत आहे मुलगा दहावीत आत्याचा आहे8. 1 ते 5 या बाटल्या आहेत. 1 2 3 आणि 5 या बाटल्यांना झाकणे आहेत. 2 3 आणि 5 सोडता सर्व बाटल्या रिकाम्या आहेत. भरलेल्या बाटल्यांमध्ये लाल किंवा हिरवा रंग आहेच. 5 मध्ये लाल रंग नाही. तर लाल रंग असणारी बाटली कोणती असू शकेल? फक्त 1 फक्त 2 2 किंवा 3 फक्त 39. सोडवा 8 0.8 80 0.0810. ताशी 10 सेकंद मागे पडणारे घडयाळ सकाळी 9.00 वाजता सुरू केले असता ते रात्री 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? 9 वाजून 58 मिनिटे 10 सेकंद 9 वाजून 57 मिनिटे 10 सेकंद 9 वाजून 57 मिनिटे 50 सेकंद 9 वाजून 58 मिनिटे 50 सेकंद11. कुडी तशी फोडी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा गुरुप्रमाणे शिष्य असणे वडिलांसारखा मुलगा असणे आहाराप्रमाणे विचार असणे देहाप्रमाणे आहार असणे12. सर्वात मोठी संख्या ही मधल्या संख्येच्या दुप्पट तर मधली संख्या ही सर्वात लहान संख्येच्या दुप्पट असेल आणि या तिन्ही संख्यांची सरासरी 14 असेल तर मधली संख्या कोणती असेल? 18 12 6 2413. 2011 या वर्षी झालेली जनगणना ही कितवी नियमित जनगणना होती? पंधरावी सतरावी तेरावी अकरावी14. पोर्तुगीजांनी कोणाला मुंबई आंदण म्हणून दिले होते? फ्रेंच मोगल डच ब्रिटिश15. 1 ते 5 या बाटल्या आहेत. 1 2 3 आणि 5 या बाटल्यांना झाकणे आहेत. 2 3 आणि 5 सोडता सर्व बाटल्या रिकाम्या आहेत. भरलेल्या बाटल्यांमध्ये लाल किंवा हिरवा रंग आहेच. 5 मध्ये लाल रंग नाही. तर झाकण आणि रंग नसणारी बाटली कोणती असेल? 2 4 3 116. प्रत्येकी 3330 रू किमतीच्या 2 वस्तूवर अनुक्रमे 20% तोटा आणि 20% नफा झाला तर एकूण विचार केला असता या व्यवहारात नेमके काय झाले? 4% नफा 2% नफा 4% तोटा 2% तोटा17. अहमदाबाद येथे असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालील पर्यायातून निवडा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ18. आजादी का अमृत महोत्सव ‘ या संकल्पनेचा स्वातंत्र्य दिन आपण कधी साजरा केला / करणार आहोत? 15 ऑगस्ट 2020 15 ऑगस्ट 2022 15 ऑगस्ट 2021 15 ऑगस्ट 202319. माकड आज वेगाने पळत आहे – क्रियाविशेषण ओळखा वेगाने माकड पळत आहे20. GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? 105 वी 98 वी 95 वी 101 वी Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
16/20
18
16 marks
16
17
19
19/20
16
19
Siraj Shaikh 20/20
13
9