Police Bharti Exam 07 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/07/2022 1. पोर्तुगीजांनी कोणाला मुंबई आंदण म्हणून दिले होते? डच मोगल ब्रिटिश फ्रेंच 2. आत्याचा मुलगा दहावीत आहे. या वाक्यातील कोणता शब्द अधिकरण हा कारकार्थ दाखवत आहे दहावीत मुलगा आहे आत्याचा 3. कुडी तशी फोडी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा गुरुप्रमाणे शिष्य असणे देहाप्रमाणे आहार असणे वडिलांसारखा मुलगा असणे आहाराप्रमाणे विचार असणे 4. दोन बहिणीच्या वयाचे आजचे गुणोत्तर 6:7 आहे. आणखी 15 वर्षाने हे गुणोत्तर 9:10 होईल तर त्यातील लहान बहिणीचे आजचे वय किती असेल? 30 वर्षे 35 वर्षे 28 वर्षे 25 वर्षे 5. 1 ते 5 या बाटल्या आहेत. 1 2 3 आणि 5 या बाटल्यांना झाकणे आहेत. 2 3 आणि 5 सोडता सर्व बाटल्या रिकाम्या आहेत. भरलेल्या बाटल्यांमध्ये लाल किंवा हिरवा रंग आहेच. 5 मध्ये लाल रंग नाही. तर लाल रंग असणारी बाटली कोणती असू शकेल? फक्त 3 फक्त 2 2 किंवा 3 फक्त 1 6. आजादी का अमृत महोत्सव ‘ या संकल्पनेचा स्वातंत्र्य दिन आपण कधी साजरा केला / करणार आहोत? 15 ऑगस्ट 2023 15 ऑगस्ट 2020 15 ऑगस्ट 2021 15 ऑगस्ट 2022 7. साठवलेले सर्व पैसे वापरून झाले वाक्याचा काळ ओळखा साधा वर्तमान काळ साधा भविष्यकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ 8. L M ? M N L M N M N ? M N M ? L L M N L N L M N M M N 9. अहमदाबाद येथे असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालील पर्यायातून निवडा. सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ 10. सर्वात मोठी संख्या ही मधल्या संख्येच्या दुप्पट तर मधली संख्या ही सर्वात लहान संख्येच्या दुप्पट असेल आणि या तिन्ही संख्यांची सरासरी 14 असेल तर मधली संख्या कोणती असेल? 12 18 24 6 11. 1 ते 5 या बाटल्या आहेत. 1 2 3 आणि 5 या बाटल्यांना झाकणे आहेत. 2 3 आणि 5 सोडता सर्व बाटल्या रिकाम्या आहेत. भरलेल्या बाटल्यांमध्ये लाल किंवा हिरवा रंग आहेच. 5 मध्ये लाल रंग नाही. तर झाकण आणि रंग नसणारी बाटली कोणती असेल? 3 1 2 4 12. सोडवा 8 0.08 80 0.8 13. DHLP CFIL BDFH ???? ACDE ADEF ABEF ABCD 14. एका सेल्समनला विक्री किमतीवर पगारासोबत पुढीलप्रमाणे कमिशन सुद्धा मिळते. 12000 रू पर्यंत शे 5 तर पुढील विक्री किंमतीवर शे 6 कमिशन मिळते. जर त्याची दिवसाची विक्री 25000 रू असेल तर त्याच्या कमिशनची रक्कम किती असेल? 1360 रू 1390 रू 1370 रू 1380 रू 15. निकड – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा अडचण गरज गुंतागुंत खंत 16. प्रत्येकी 3330 रू किमतीच्या 2 वस्तूवर अनुक्रमे 20% तोटा आणि 20% नफा झाला तर एकूण विचार केला असता या व्यवहारात नेमके काय झाले? 2% तोटा 4% नफा 4% तोटा 2% नफा 17. माकड आज वेगाने पळत आहे – क्रियाविशेषण ओळखा आहे वेगाने पळत माकड 18. ताशी 10 सेकंद मागे पडणारे घडयाळ सकाळी 9.00 वाजता सुरू केले असता ते रात्री 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? 9 वाजून 58 मिनिटे 50 सेकंद 9 वाजून 57 मिनिटे 10 सेकंद 9 वाजून 58 मिनिटे 10 सेकंद 9 वाजून 57 मिनिटे 50 सेकंद 19. 2011 या वर्षी झालेली जनगणना ही कितवी नियमित जनगणना होती? तेरावी पंधरावी अकरावी सतरावी 20. GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? 105 वी 101 वी 95 वी 98 वी Loading … Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
16/20
18
16 marks
16
17
19
19/20
16
19
Siraj Shaikh 20/20
13
9