Police Bharti Exam 07

1. आत्याचा मुलगा दहावीत आहे.
या वाक्यातील कोणता शब्द अधिकरण हा कारकार्थ दाखवत आहे

 
 
 
 

2. दोन बहिणीच्या वयाचे आजचे गुणोत्तर 6:7 आहे. आणखी 15 वर्षाने हे गुणोत्तर 9:10 होईल तर त्यातील लहान बहिणीचे आजचे वय किती असेल?

 
 
 
 

3. 1 ते 5 या बाटल्या आहेत. 1 2 3 आणि 5 या बाटल्यांना झाकणे आहेत. 2 3 आणि 5 सोडता सर्व बाटल्या रिकाम्या आहेत. भरलेल्या बाटल्यांमध्ये लाल किंवा हिरवा रंग आहेच. 5 मध्ये लाल रंग नाही. तर लाल रंग असणारी बाटली कोणती असू शकेल?

 
 
 
 

4. 2011 या वर्षी झालेली जनगणना ही कितवी नियमित जनगणना होती?

 
 
 
 

5. सोडवा

 
 
 
 

6. L M ? M N L M N M N ? M N M ?

 
 
 
 

7. निकड – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

8. DHLP CFIL BDFH ????

 
 
 
 

9. प्रत्येकी 3330 रू किमतीच्या 2 वस्तूवर अनुक्रमे 20% तोटा आणि 20% नफा झाला तर एकूण विचार केला असता या व्यवहारात नेमके काय झाले?

 
 
 
 

10. एका सेल्समनला विक्री किमतीवर पगारासोबत पुढीलप्रमाणे कमिशन सुद्धा मिळते. 12000 रू पर्यंत शे 5 तर पुढील विक्री किंमतीवर शे 6 कमिशन मिळते. जर त्याची दिवसाची विक्री 25000 रू असेल तर त्याच्या कमिशनची रक्कम किती असेल?

 
 
 
 

11. अहमदाबाद येथे असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. कुडी तशी फोडी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

13. साठवलेले सर्व पैसे वापरून झाले
वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

14. ताशी 10 सेकंद मागे पडणारे घडयाळ सकाळी 9.00 वाजता सुरू केले असता ते रात्री 10 वाजता कोणती वेळ दाखवेल?

 
 
 
 

15. पोर्तुगीजांनी कोणाला मुंबई आंदण म्हणून दिले होते?

 
 
 
 

16. सर्वात मोठी संख्या ही मधल्या संख्येच्या दुप्पट तर मधली संख्या ही सर्वात लहान संख्येच्या दुप्पट असेल आणि या तिन्ही संख्यांची सरासरी 14 असेल तर मधली संख्या कोणती असेल?

 
 
 
 

17. GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे?

 
 
 
 

18. 1 ते 5 या बाटल्या आहेत. 1 2 3 आणि 5 या बाटल्यांना झाकणे आहेत. 2 3 आणि 5 सोडता सर्व बाटल्या रिकाम्या आहेत. भरलेल्या बाटल्यांमध्ये लाल किंवा हिरवा रंग आहेच. 5 मध्ये लाल रंग नाही. तर झाकण आणि रंग नसणारी बाटली कोणती असेल?

 
 
 
 

19. माकड आज वेगाने पळत आहे – क्रियाविशेषण ओळखा

 
 
 
 

20. आजादी का अमृत महोत्सव ‘ या संकल्पनेचा स्वातंत्र्य दिन आपण कधी साजरा केला / करणार आहोत?

 
 
 
 

Question 1 of 20



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 07”

Leave a Reply to Pathan Aayan Dastagir Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now