Police Bharti Exam 15 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2022 1. प् या व्यंजनाच्या उच्चार स्थानाचा विचार केला असता हे व्यंजन …. प्रकारातील आहे ओष्ठ्य कंठ्य दंत्य तालव्य2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. BJE DXF ACC COE ? AHM IRB MUE ATS3. एका कॉलनीतील 80% लोकांनी मतदान केले आणि उर्वरित 23 लोकांनी मतदान केले नाही तर त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांची संख्या किती असेल? 105 110 103 1154. एका टेबलवर 12 सोडून बाकी सर्व लाल 9 सोडून बाकी सर्व पांढरे आणि 13 सोडून बाकी सर्व काळे मणी आहेत तर त्या टेबलवर एकूण किती मणी असतील ? 7 17 19 345. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. B C E G K M Q ? W R S Y T6. योग्य पर्याय निवडा. जागतिक बँकेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.7. खालीलपैकी कोणता शब्द गुजराती आहे? नोकरी भाई शेट हापूस8. सोडवा: 10/22 x 11/6 x 18/5 = ? 3² √9 √3 99. 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या एक चाक 100 फेऱ्यात किती अंतर कापेल? 8800 सेमी 88000 सेमी 880 सेमी 88 सेमी10. शुद्ध शब्द ओळखा सूर्यफुल सुर्यफुल सूर्यफूल सुर्यफूल11. राम श्याम केशव तिघे भाऊ आहेत राजेश हा श्यामचा मुलगा आहे तर राजेशचा भाऊ केशवचा कोण ? भाचा पुतण्या मुलगा भाऊ12. योग्य विधान निवडा. तानसा सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. रामटेक सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सांबर सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली.13. खालील संख्यांचा भूमिती मध्य काढा 40 आणि 10 30 15 20 2514. ……….. हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले आचार्य विनोबा भावे15. समीरला सदूने बोलावले वाक्याचा प्रयोग ओळखा नविन कर्मणी कर्तरी भावे कर्मणी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
12 marks
11
15/15 out of milale sir
15/15
4