Police Bharti Exam 15

1. एका कॉलनीतील 80% लोकांनी मतदान केले आणि उर्वरित 23 लोकांनी मतदान केले नाही तर त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांची संख्या किती असेल?

 
 
 
 

2. प् या व्यंजनाच्या उच्चार स्थानाचा विचार केला असता हे व्यंजन …. प्रकारातील आहे

 
 
 
 

3. राम श्याम केशव तिघे भाऊ आहेत राजेश हा श्यामचा मुलगा आहे तर राजेशचा भाऊ केशवचा कोण ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता शब्द गुजराती आहे?

 
 
 
 

5. समीरला सदूने बोलावले
वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
BJE DXF ACC COE ?

 
 
 
 

7. सोडवा:
10/22 x 11/6 x 18/5 = ?

 
 
 
 

8. एका टेबलवर 12 सोडून बाकी सर्व लाल 9 सोडून बाकी सर्व पांढरे आणि 13 सोडून बाकी सर्व काळे मणी आहेत तर त्या टेबलवर एकूण किती मणी असतील ?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. खालील संख्यांचा भूमिती मध्य काढा
40 आणि 10

 
 
 
 

11. 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या एक चाक 100 फेऱ्यात किती अंतर कापेल?

 
 
 
 

12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
B C E G K M Q ? W

 
 
 
 

13. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. ……….. हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते.

 
 
 
 

15. शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 15”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now