Police Bharti Exam 15 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/07/2022 1. शुद्ध शब्द ओळखा सूर्यफुल सुर्यफूल सुर्यफुल सूर्यफूल 2. एका कॉलनीतील 80% लोकांनी मतदान केले आणि उर्वरित 23 लोकांनी मतदान केले नाही तर त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांची संख्या किती असेल? 115 105 110 103 3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. B C E G K M Q ? W T R S Y 4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. BJE DXF ACC COE ? IRB ATS MUE AHM 5. प् या व्यंजनाच्या उच्चार स्थानाचा विचार केला असता हे व्यंजन …. प्रकारातील आहे तालव्य ओष्ठ्य दंत्य कंठ्य 6. राम श्याम केशव तिघे भाऊ आहेत राजेश हा श्यामचा मुलगा आहे तर राजेशचा भाऊ केशवचा कोण ? भाऊ मुलगा पुतण्या भाचा 7. ……….. हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले 8. खालील संख्यांचा भूमिती मध्य काढा 40 आणि 10 30 15 25 20 9. समीरला सदूने बोलावले वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी नविन कर्मणी भावे कर्मणी 10. योग्य विधान निवडा. तानसा सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सांबर सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. रामटेक सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. 11. योग्य पर्याय निवडा. जागतिक बँकेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. 12. खालीलपैकी कोणता शब्द गुजराती आहे? हापूस नोकरी शेट भाई 13. 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या एक चाक 100 फेऱ्यात किती अंतर कापेल? 880 सेमी 8800 सेमी 88 सेमी 88000 सेमी 14. एका टेबलवर 12 सोडून बाकी सर्व लाल 9 सोडून बाकी सर्व पांढरे आणि 13 सोडून बाकी सर्व काळे मणी आहेत तर त्या टेबलवर एकूण किती मणी असतील ? 34 19 17 7 15. सोडवा: 10/22 x 11/6 x 18/5 = ? √3 9 3² √9 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
12 marks
11
15/15 out of milale sir
15/15
4