Police Bharti Exam 25

1. आशा दिशा आणि निशा स्वतंत्रपणे पाण्याची एक टाकी अनुक्रमे 15 12 आणि 20 तासात भरतात.
जर तिघींनी एकत्र टाकी भरण्यास सुरुवात केली तर तिघी मिळून पाण्याची टाकी किती तासात भरतील ?

 
 
 
 

2. जैन धर्माच्या एकूण तीर्थकारांची संख्या किती आहे?

 
 
 
 

3. दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:6 आहे. 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:15 होईल तर मोठ्या भावाचे 7 वर्षांनंतरचे वय व लहान भावाचे आजचे वय यातील फरक किती असेल ?

 
 
 
 

4. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा

 
 
 
 

5. अपर्णाचा वाढदिवस 6 जानेवारी 2019 ला गुरुवारी झाला असेल तर तिच्या भावाच्या वाढदिवशी 9 ऑक्टोबर 2019 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा

DH LX EJ JT ?

 
 
 
 

7. 4096 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळात 512 च्या घनमुळाचे घनमुळ मिळवले तर येणाऱ्या संख्येचा वर्ग किती असेल ?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

17 18 22 31 ?

 
 
 
 

9. …… हे ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यूची नोंद ठेवतात

 
 
 
 

10. मराठी व्याकरणात लिंगाचे एकूण किती प्रकार आहेत?

 
 
 
 

11. जिथे साहेब असतील तिथे भीमा असेल. या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा

 
 
 
 

12. एका रांगेत ऋचा श्वेताच्या मागे 6 व्या क्रमांकावर आहे आणि रांगेच्या शेवटून 13 व्या क्रमांकावर आहे श्वेता रांगेत समोरून पाचव्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

13. 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा.

 
 
 
 

14. धूर्त या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

15. बक्सार येथे झालेली लढाई …. यावर्षी झाली होती

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 25”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now