Police Bharti Exam 25

1. एका रांगेत ऋचा श्वेताच्या मागे 6 व्या क्रमांकावर आहे आणि रांगेच्या शेवटून 13 व्या क्रमांकावर आहे श्वेता रांगेत समोरून पाचव्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

2. जैन धर्माच्या एकूण तीर्थकारांची संख्या किती आहे?

 
 
 
 

3. बक्सार येथे झालेली लढाई …. यावर्षी झाली होती

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

17 18 22 31 ?

 
 
 
 

5. जिथे साहेब असतील तिथे भीमा असेल. या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा

 
 
 
 

6. धूर्त या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा

DH LX EJ JT ?

 
 
 
 

8. मराठी व्याकरणात लिंगाचे एकूण किती प्रकार आहेत?

 
 
 
 

9. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा

 
 
 
 

10. दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:6 आहे. 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:15 होईल तर मोठ्या भावाचे 7 वर्षांनंतरचे वय व लहान भावाचे आजचे वय यातील फरक किती असेल ?

 
 
 
 

11. 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा.

 
 
 
 

12. अपर्णाचा वाढदिवस 6 जानेवारी 2019 ला गुरुवारी झाला असेल तर तिच्या भावाच्या वाढदिवशी 9 ऑक्टोबर 2019 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

13. …… हे ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यूची नोंद ठेवतात

 
 
 
 

14. 4096 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळात 512 च्या घनमुळाचे घनमुळ मिळवले तर येणाऱ्या संख्येचा वर्ग किती असेल ?

 
 
 
 

15. आशा दिशा आणि निशा स्वतंत्रपणे पाण्याची एक टाकी अनुक्रमे 15 12 आणि 20 तासात भरतात.
जर तिघींनी एकत्र टाकी भरण्यास सुरुवात केली तर तिघी मिळून पाण्याची टाकी किती तासात भरतील ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 25”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now