Police Bharti Exam 25 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2022 09/08/2022 1. एका रांगेत ऋचा श्वेताच्या मागे 6 व्या क्रमांकावर आहे आणि रांगेच्या शेवटून 13 व्या क्रमांकावर आहे श्वेता रांगेत समोरून पाचव्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती ? 24 23 27 25 2. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा सूशिक्षीत सुशिक्षीत सुशिक्षित सूशिक्षित 3. अपर्णाचा वाढदिवस 6 जानेवारी 2019 ला गुरुवारी झाला असेल तर तिच्या भावाच्या वाढदिवशी 9 ऑक्टोबर 2019 ला कोणता वार असेल ? रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार 4. …… हे ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यूची नोंद ठेवतात सरपंच तलाठी ग्रामसेवक उपसरपंच 5. 4096 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळात 512 च्या घनमुळाचे घनमुळ मिळवले तर येणाऱ्या संख्येचा वर्ग किती असेल ? 25 100 1000 10 6. धूर्त या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? लबाड भोळा चौकस चतुर 7. दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:6 आहे. 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:15 होईल तर मोठ्या भावाचे 7 वर्षांनंतरचे वय व लहान भावाचे आजचे वय यातील फरक किती असेल ? 5 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष 11 वर्ष 8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 17 18 22 31 ? 47 44 45 46 9. मराठी व्याकरणात लिंगाचे एकूण किती प्रकार आहेत? तीन दोन पाच चार 10. 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा. 35 15 30 25 11. जिथे साहेब असतील तिथे भीमा असेल. या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा जिथे असेल जिथे तिथे साहेब भीमा असतील असेल 12. जैन धर्माच्या एकूण तीर्थकारांची संख्या किती आहे? 24 20 22 23 13. आशा दिशा आणि निशा स्वतंत्रपणे पाण्याची एक टाकी अनुक्रमे 15 12 आणि 20 तासात भरतात. जर तिघींनी एकत्र टाकी भरण्यास सुरुवात केली तर तिघी मिळून पाण्याची टाकी किती तासात भरतील ? 3 तास 5 तास 9 तास 6 तास 14. बक्सार येथे झालेली लढाई …. यावर्षी झाली होती 1818 1757 1764 1761 15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा DH LX EJ JT ? NS OR AY KV Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Chhan aahe sir test
Thank u sir khup chhan aahe test
14/15
छान आहे test sir
14/15
15
Test ekdm supareb sir
9
Mast ah test sir
11
8 mark
13
13