Police Bharti Exam 30 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/08/2022 1. B हा D पेक्षा मोठा आहे A हा B पेक्षा मोठा पण C पेक्षा लहान आहे E पेक्षा लहान कोणीही नाही तर सगळ्यात मोठा कोण ? C A E B2. सेवानिवृत्त ‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष3. साताऱ्यातील भिलार हे गाव …. गाव म्हणून प्रसिद्ध आहे पुस्तकांचे पहिलवानांचे पावसाचे मधमाशांचे4. कावळा पोपट चिमणी गरुड पारवा या पक्ष्यांची 60 चित्रे याच क्रमाने एका पुढे एक एका वर्गात लावली असता 52 व्या क्रमांकावर कोणत्या पक्ष्याचे चित्र येईल ? पोपट चिमणी गरुड पारवा5. एका संख्येचा 1/3 भाग 240 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग किती ? 80 160 120 2406. 1/7 1/11 1/16 1/2 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? 1/7 1/16 1/2 1/117. 18 मी कापड 5 ठिकाणी कापल्यास समान भाग झाले तर प्रत्येक भाग किती लांबीचा असेल ? 6 मीटर 5 मीटर 3.6 मीटर 3 मीटर8. अशुद्ध शब्द निवडा. दीपक जर्जर परिट परिस्थिती9. उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. नातेवाईक शेतकरी गुलामगिरी निरोगी10. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. सुगरण सूगरण सूगरन सुगरन11. क्रमाने येणारे पद निवडा 21 25 33 45 ? 81 56 61 49 6412. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? नाशिक सिंधुदुर्ग अहमदनगर पुणे13. चंद्रकांतने दर साल दर शेकडा 9 दराने 12500 रू त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर 4 वर्षांनंतर त्याला किती रक्कम परत मिळेल? 16450 रू. 16500 रू. 17000 रू. 16000 रू.14. 25631 23694 2359 21364 22136 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती ? 23272 22382 22272 2228215. एमपीएससी अध्यक्षांची नेमणूक खालीलपैकी कोण करते? मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपती Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Mauli Chorge 14/08/2022 at 11:20 am15/15Thank You Sir Ji …. आपल्या मुळे खूप सुधारणा झाली आहे माझ्यात.. Reply
14
13 marks
14
15/15
Thank You Sir Ji …. आपल्या मुळे खूप सुधारणा झाली आहे माझ्यात..
10/15
7 mark
14/15
14/15
14
9 mark
15/12
15/15
14/15
13
खूप भारी सर 100%
90+ लेखी येईल सर
15