Police Bharti Exam 30

1. उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा.

 
 
 
 

2. सेवानिवृत्त ‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

3. एमपीएससी अध्यक्षांची नेमणूक खालीलपैकी कोण करते?

 
 
 
 

4. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

 
 
 
 

5. B हा D पेक्षा मोठा आहे A हा B पेक्षा मोठा पण C पेक्षा लहान आहे E पेक्षा लहान कोणीही नाही तर सगळ्यात मोठा कोण ?

 
 
 
 

6. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

7. 1/7 1/11 1/16 1/2 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

 
 
 
 

8. चंद्रकांतने दर साल दर शेकडा 9 दराने 12500 रू त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर 4 वर्षांनंतर त्याला किती रक्कम परत मिळेल?

 
 
 
 

9. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

 
 
 
 

10. साताऱ्यातील भिलार हे गाव …. गाव म्हणून प्रसिद्ध आहे

 
 
 
 

11. क्रमाने येणारे पद निवडा
21 25 33 45 ? 81

 
 
 
 

12. 18 मी कापड 5 ठिकाणी कापल्यास समान भाग झाले तर प्रत्येक भाग किती लांबीचा असेल ?

 
 
 
 

13. कावळा पोपट चिमणी गरुड पारवा या पक्ष्यांची 60 चित्रे याच क्रमाने एका पुढे एक एका वर्गात लावली असता 52 व्या क्रमांकावर कोणत्या पक्ष्याचे चित्र येईल ?

 
 
 
 

14. 25631 23694 2359 21364 22136 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती ?

 
 
 
 

15. एका संख्येचा 1/3 भाग 240 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग किती ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 30”

  1. 15/15

    Thank You Sir Ji …. आपल्या मुळे खूप सुधारणा झाली आहे माझ्यात..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!