Police Bharti Exam 30 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/08/2022 1. 18 मी कापड 5 ठिकाणी कापल्यास समान भाग झाले तर प्रत्येक भाग किती लांबीचा असेल ? 5 मीटर 6 मीटर 3.6 मीटर 3 मीटर2. 25631 23694 2359 21364 22136 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती ? 22382 23272 22272 222823. उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. नातेवाईक शेतकरी गुलामगिरी निरोगी4. साताऱ्यातील भिलार हे गाव …. गाव म्हणून प्रसिद्ध आहे पहिलवानांचे पुस्तकांचे पावसाचे मधमाशांचे5. B हा D पेक्षा मोठा आहे A हा B पेक्षा मोठा पण C पेक्षा लहान आहे E पेक्षा लहान कोणीही नाही तर सगळ्यात मोठा कोण ? C A E B6. अशुद्ध शब्द निवडा. परिट जर्जर परिस्थिती दीपक7. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर नाशिक8. 1/7 1/11 1/16 1/2 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? 1/16 1/11 1/7 1/29. चंद्रकांतने दर साल दर शेकडा 9 दराने 12500 रू त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर 4 वर्षांनंतर त्याला किती रक्कम परत मिळेल? 16500 रू. 16000 रू. 17000 रू. 16450 रू.10. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. सुगरण सूगरण सुगरन सूगरन11. सेवानिवृत्त ‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष12. एका संख्येचा 1/3 भाग 240 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग किती ? 240 80 160 12013. कावळा पोपट चिमणी गरुड पारवा या पक्ष्यांची 60 चित्रे याच क्रमाने एका पुढे एक एका वर्गात लावली असता 52 व्या क्रमांकावर कोणत्या पक्ष्याचे चित्र येईल ? पारवा पोपट चिमणी गरुड14. एमपीएससी अध्यक्षांची नेमणूक खालीलपैकी कोण करते? उपराष्ट्रपती राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल15. क्रमाने येणारे पद निवडा 21 25 33 45 ? 81 61 64 49 56 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Mauli Chorge 14/08/2022 at 11:20 am15/15Thank You Sir Ji …. आपल्या मुळे खूप सुधारणा झाली आहे माझ्यात.. Reply
14
13 marks
14
15/15
Thank You Sir Ji …. आपल्या मुळे खूप सुधारणा झाली आहे माझ्यात..
10/15
7 mark
14/15
14/15
14
9 mark
15/12
15/15
14/15
13
खूप भारी सर 100%
90+ लेखी येईल सर
15