Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 50

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल?

 
 
 
 

2. ……….. यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात.

 
 
 
 

3. सोडवा
5 + 1/2 + 1/20 + 1/200

 
 
 
 

4. मुलींच्या रांगेत सोनाली दोन्हीकडून 18 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मूली किती ?

 
 
 
 

5. सर्वनाम म्हणजे काय?

 
 
 
 

6. एका सांकेतिक भाषेत MIGHT हा शब्द GMIHT असा लिहितात तर AUDIT हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

7. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?

 
 
 
 

8. जर घराला शाळा म्हटले शाळेला मंगल कार्यालय म्हटले मंगल कार्यालयाला दवाखाना म्हटले दवाखान्याला ग्रामपंचायत म्हटले तर लग्न सोहळा कोठे पार पडेल ?

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
दक्षिण : उत्तर : : आग्नेय : ?

 
 
 
 

10. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?
तुझी परीक्षा झाली का

 
 
 
 

11. खाली’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

 
 
 
 

12. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही?

 
 
 
 

13. 21 …… हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.

 
 
 
 

14. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

15. प्रांजलने सुंदर ड्रेस परिधान केला. –
या वाक्यातील प्रांजल या शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

19 thoughts on “Police Bharti Exam 50”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!