Police Bharti Exam 50

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?
तुझी परीक्षा झाली का

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
दक्षिण : उत्तर : : आग्नेय : ?

 
 
 
 

3. सोडवा
5 + 1/2 + 1/20 + 1/200

 
 
 
 

4. सर्वनाम म्हणजे काय?

 
 
 
 

5. जर घराला शाळा म्हटले शाळेला मंगल कार्यालय म्हटले मंगल कार्यालयाला दवाखाना म्हटले दवाखान्याला ग्रामपंचायत म्हटले तर लग्न सोहळा कोठे पार पडेल ?

 
 
 
 

6. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

7. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही?

 
 
 
 

8. खाली’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

 
 
 
 

9. ……….. यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात.

 
 
 
 

10. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल?

 
 
 
 

11. 21 …… हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.

 
 
 
 

12. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?

 
 
 
 

13. मुलींच्या रांगेत सोनाली दोन्हीकडून 18 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मूली किती ?

 
 
 
 

14. प्रांजलने सुंदर ड्रेस परिधान केला. –
या वाक्यातील प्रांजल या शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

15. एका सांकेतिक भाषेत MIGHT हा शब्द GMIHT असा लिहितात तर AUDIT हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

19 thoughts on “Police Bharti Exam 50”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!