Police Bharti Exam 50

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
दक्षिण : उत्तर : : आग्नेय : ?

 
 
 
 

2. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही?

 
 
 
 

3. खाली’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

 
 
 
 

4. 21 …… हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.

 
 
 
 

5. प्रांजलने सुंदर ड्रेस परिधान केला. –
या वाक्यातील प्रांजल या शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

6. मुलींच्या रांगेत सोनाली दोन्हीकडून 18 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मूली किती ?

 
 
 
 

7. सर्वनाम म्हणजे काय?

 
 
 
 

8. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?

 
 
 
 

9. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल?

 
 
 
 

10. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?
तुझी परीक्षा झाली का

 
 
 
 

11. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

12. एका सांकेतिक भाषेत MIGHT हा शब्द GMIHT असा लिहितात तर AUDIT हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

13. सोडवा
5 + 1/2 + 1/20 + 1/200

 
 
 
 

14. जर घराला शाळा म्हटले शाळेला मंगल कार्यालय म्हटले मंगल कार्यालयाला दवाखाना म्हटले दवाखान्याला ग्रामपंचायत म्हटले तर लग्न सोहळा कोठे पार पडेल ?

 
 
 
 

15. ……….. यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

19 thoughts on “Police Bharti Exam 50”

Leave a Reply to Rahul Pakhare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now