Valentine’s Day Maths Practice Question Paper 53 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/02/2024 1. जर सौरभने प्रियाला Valentine’s Day निमित्त Rs. 200 किंमतीच्या अंगठीवर 15% सूट दिली, तर तिला किती रुपयांची सूट मिळाली असेल ? 50 30 40 302. जर नेहाने चॉकलेटच्या बॉक्स मधून 1/4 चॉकलेट खाल्ले आणि तरीही 15 चॉकलेट शिल्लक राहिले तर बॉक्समध्ये किती चॉकलेट्स असतील ? 20 25 30 353. जर आदित्य नेहापेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल आणि त्यांच्या वयाची बेरीज 55 असेल, तर आदित्यचे वय किती असेल ? 25 35 30 454. जर प्रियाने Valentine’s Day चे ग्रीटिंग कार्ड्सपैकी 1/3 कार्डे लिहिली आणि तरीही 30 कार्ड लिहिण्याचे बाकी असतील, तर एकूण किती कार्ड असतील ? 30 40 45 505. जर प्रियाला Valentine’s Day चे ग्रीटिंग कार्ड लिहायला 2/3 तास आणि ते सजवण्यासाठी 1/3 तास इतका वेळ लागला , तर तिला एकूण किती वेळ लागला ? 60 मिनिटे 45 मिनिटे 35 मिनिटे 55 मिनिटे6. सौरभने Valentine’s Day साठीचा चॉकलेटचा बॉक्स 20 रुपये मध्ये विकत घेतला आणि आदित्यला 30 रुपयेला मध्ये विकला तर सौरभच्या नफ्याची टक्केवारी किती आहे? 50 60 25 457. आज नेहा आणि प्रियाला गुलाबाचे पुष्पगुच्छ देण्यात आले . प्रियाला मिळणाऱ्या प्रत्येक 2 गुलाबामागे नेहाला 3 गुलाब देण्यात आले. जर प्रियाला 20 गुलाब मिळाले तर नेहाला किती गुलाब मिळतील? 45 15 30 258. जर नेहा आणि प्रिया यांनी गुलाबाच्या फुलांनी स्टेज सजवले जर नेहा आणि प्रियाने वापरलेल्या फुलांचे गुणोत्तर 2:3 असेल आणि नेहाने 100 फुले वापरले असतील तर प्रियाने किती फुले वापरले असतील ? 150 75 300 2009. Valentine’s Day चे गिफ्ट खरेदी करण्यासाठी नेहाने 3 तासात 150 किमी प्रवास केला तर तिचा सरासरी वेग किती आहे? 50 kmph 35 kmph 55 kmph 45 kmph10. जर प्रियाला Valentine’s Day निमित्त Gift वर 20% सूट मिळाली जर Gift ची मूळ किंमत Rs. 50 आहे, तर तिला किती पैसे द्यावे लागतील? 40 रुपये 30 रुपये 45 रुपये 55 रुपये Loading …Question 1 of 10
14
Nice question sar
Nice question
10
10/9
Hi
Heyyy
Heyyy
5th question wrong aahe… 10/9
10/10
Hello
hi
I love jaan
10
Kartik jabor
10/10
Chillar question aahe sir
10/8
10/9
Out of
Sandhya Chalak 10/10
Tu out off mark ghetle tu kay police झाली का
10/7
10
Hay
13
10/10
Brr
Nice
10/10
10/10
Sir khoup sopi hoti test
10/10
Vishwas
Intresting
10/05
Nice question
Nice question ⁉️
10/8
10/9
10/7
plz check q no 10 option
10
9/10
10/6
8/10
Nice
8/10
5/10
Nice Q.